नाशिक

इगतपुरीत विद्यार्थ्यांचा उपायुक्तांना घेराव

  नित्कृष्ट जेवण, सुविधा मिळत नसल्याची तक्रार आदिवासी विभागातर्फे इगतपुरी जवळ भावली परिसरात असणार्‍या निवासी आश्रमशाळेतील शेकडो विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या आहारात अनियमितता असल्याने तसेच हे...

जानेवारी अखेर नाशिकहून धावणार राजधानी

पश्चिम रेल्वेमार्गे मुंबईहून दिल्लीला धावणारी राजधानी एक्स्प्रेस जानेवारी अखेर मध्यरेल्वे मार्गावरून धावणार असल्याने नाशिक- मनमाड- भुसावळसह राज्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. नाशिककरांना...

इगतपुरीला धरण ‘फुल्ल, तरी पाण्यासाठी रोजचेच मरण!

विक्रमी पावसामुळे सर्वच धरणे ओव्हरफ्लो असं घडणार्‍या एकमेव इगतपुरी तालुक्यात मात्र पंचायत समिती प्रशासनाचं दुर्लक्ष आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे सरत्या वर्षाला निरोप देताना पिण्याच्या पाण्याचा...

नाशिकमध्ये शंभरी पार केलेले ३ हजार मतदार!

निवडणूक आयोगाने यंदा युवा मतदारावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. नुकत्याच झालेल्या निवडणूक आयोगाच्या आढावा बैठकित वयाची शंभरी पार केलेल्या मतदारांचा मुददाही चर्चेत आला...
- Advertisement -

लाट टिकवण्यासाठी नाशिक काँग्रेसचे ‘हायटेक‘ नियोजन!

नाशिक तीन राज्यांमध्ये भाजपचा झालेला दारुण पराभव बघता काँग्रेसमध्ये उत्साहाची लाट संचारली असून आगामी निवडणुकांतही ही लाट टिकून राहण्यासाठी आता ‘हायटेक’ नियोजन सुरु झाले...

अतिरिक्त धान्य गेले कुठे? नाशकात रेशन वितरणात तफावत

रेशन धान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकता यावी, यासाठी शासनाने पॉईंट ऑफ सेल (पॉस) मशीनद्वारे धान्य वितरणाची व्यवस्था केली. जिल्ह्यातील रेशन दुकानात ही यंत्रणा कार्यान्वितही केली....

महाराष्ट्रात शेतीसाठी लवकरच ‘ड्रोन्स’चा वापर – पाशा पटेल

राज्यात शेतीसाठी लवकरच ‘ड्रोन्स‘ चा वापर सुरू करणार आहे. कांद्याचा प्रश्न सुटला तर सगळ्या शेतकर्‍यांचा प्रश्न सूटेल. सगळ्यात अवघड प्रश्न हा कांद्याचा झाला आहे....

राजकारणामुळे आरोग्य अधिकार्‍यांवरील कारवाईला ब्रेक

स्थानिक राजकारणामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वादग्रस्त आरोग्य अधिकारी डॉ. प्रफुल्ल वसावे यांच्यावरील कारवाईची फाईल रोखल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात सुरु झाली...
- Advertisement -

लासलगावमध्ये शेकडो आधार कार्ड भंगारात!

ग्रामीण भागाचा आत्मा असलेला पोस्ट ऑफीसचा बेजबाबदार कारभार पुन्हा एकदा निदर्शनास आला आहे. दैनंदिन काम करुन सामन्यांनी उन्हातान्हाची पर्वा न करता रांगेत उभे राहून...

निवडणुकीपूर्वी रस्त्यांवर ३० कोटीच खर्च; भाजपचे मनसुबे उधळले

आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन भाजपने २५७ कोटी रुपयांचे रस्ते नव्याने करण्याचा घाट घातला खरा; परंतु तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भाजपच्या मनसुब्यांवर पाणी फिरवत...

दुष्काळमुक्तीसाठी नाशिक जिल्हयात ‘बुलढाणा पॅटर्न’

दुष्काळमुक्तीसाठी बुलढाण्यात राबविण्यात येणारे गाळमुक्त धरण अर्थात सुजलाम सुफलाम प्रकल्पाचा पॅटर्न नाशिक जिल्हयामध्ये राबविण्याचे सुतोवाच जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिले. शासन, खासगी संस्था व...

भुजबळांच्या नकारानंतर नाशकात ऐन थंडीत राजकीय उष्मा

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी यंदा लढाईपूर्वीच लोकसभेच्या मैदानातून काढता पाय घेतला आहे. यामुळे आता या जागेवर उमेदवारीसाठी नव्या चेहर्‍याचा शोध सुरु झाला आहे....
- Advertisement -

शेतमालाच्या हमीभावसंदर्भात पाशा पटेलांची कोंडी

कापूस उत्पादक शेतकरी व जिनिंग-प्रेसिंग कंपनीचे प्रतिनिधी यांच्या कार्यशाळेत शेतकर्‍यांनी शेतमालाच्या हमीभावसंदर्भात प्रश्नांची सरबत्ती करत पटेल यांची चांगलीच कोंडी केली. मात्र, त्यांनी शेतकर्‍यांसमोर हात...

गोदावरीच्या आरतीत काँग्रेसचीही उडी; सेनेला शह देण्याचा अनोखा ‘मंत्र’

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जानेवारी महिन्यात गोदावरी नदीची आरती करण्याचे नियोजन सुरु असतांना त्यावर काँग्रेसने कडी केली आहे. नवीन वर्षाच्या स्वागताचे निमित्त...

कांदा दर वधारले

नाशिक : कांद्याच्या दरात होत असलेली घसरण थांबवण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातीला देण्यात येणारी ५ टक्के सबसिडी ही १० टक्के शुक्रवारी संध्याकाळी जाहीर केल्याने लासलगाव...
- Advertisement -