घरमहाराष्ट्रनाशिकबसच्या धडकेत महिलेचा मृत्यू

बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू

Subscribe

खासगी बसने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील विठाबाई शांताराम ठाकरे (रा. त्रिमुर्ती चौक, सिडको) यांचा मृत्यू झाला. ही घटना मायको सर्कल येथे घडली. चेतन शांताराम ठाकरे (31) यांच्या दुचाकीवरून (एम.एच.१५ जीपी ९१२६) आई विठाबाई शांताराम ठाकरे या जात होत्या. त्यावेळी खासगी बसने (एम.एच १५ ईएफ ०३६०) चेतन यांच्या दुचाकीस धडक दिली. त्यात विठाबाई यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. बसचालक फरार झाला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -