महाराष्ट्र

महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्र

North Maharashtra News, Dhule Crime News, Nandurbar News, Jalgaon, Dhule Real estate News, Jalgaon Election, Latest News, Live Video,धुळे,नंदुरबार,जळगाव,मालेगाव,बातम्या,लाईव्ह व्हिडिओ,ताज्या बातम्या,व्हायरल व्हिडिओ

छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar news, Chhatrapati Sambhaji Nagar latest news, Chhatrapati Sambhaji Nagar Breaking News, headlines,Chhatrapati Sambhaji Nagar online,Chhatrapati Sambhaji Nagar City News, Chhatrapati Sambhaji Nagar live Updates, online news in Chhatrapati Sambhaji Nagar, Chhatrapati Sambhaji Nagar Marathi news, current Chhatrapati Sambhaji Nagar news in marathi,daily Chhatrapati Sambhaji Nagar news,Chhatrapati Sambhaji Nagar News Headlines

नागपूर

nagpur news, nagpur latest news, nagpur Breaking News, headlines,nagpur online,nagpur City News, nagpur live Updates, online news in nagpur, nagpur Marathi news, current nagpur news in marathi,daily nagpur news,nagpur News Headlines

एसटीचे पंधरा चालक-वाहक निलंबित

करोना महामारीच्या काळात आदेश देऊनही कामावर हजर न झालेल्या एसटीच्या कल्याण आगारातील चालक-वाहकांसह पंधरा एसटी कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एसटी महामंडळातील कर्मचार्‍यांमध्ये...

राज्यात करोनाचे १५७६ नवे रुग्ण ४९ जणांचा मृत्यू

राज्यात शुक्रवारी १५७६ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने करोना बाधितांची संख्या २९ हजार १०० झाली आहे. तर ४९ जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूची संख्या १०६८ वर...

छत्री, रेनकोट, प्लास्टिक कव्हरचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश

पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आलेला असताना लॉकडाऊनमुळे पावसाळ्याच्या वस्तूंची खरेदी देखील लोकांना करता आलेली नाही. त्यातच आता लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढण्याची चिन्हे दिसू...

विश्वनाथ परांजपे कालवश

नाशिक शहरात ब्रिज खेळ रुजवून त्यात अनेक खेळाडू घडवणारे व मित्र विहार क्लबचे माजी सचिव विश्वनाथ परांजपे (वय ७५) यांचे गुरुवारी (दि.१४) निधन झाले....
- Advertisement -

१५९८ परप्रांतीय रेल्वेने लखनौकडे रवाना

नाशिकरोड रेल्वे स्थानकातून शुक्रवारी (दि.१५) रात्री सव्वा आठच्या सुमारास उत्तरप्रदेशातील लखनौ कडे १ हजार ५९८ परप्रांतियांना घेऊन रेल्वे रवाना झाली आहे. लॉकडाऊनमुळे नाशिक शहरात अडकलेल्या...

भुकेने वाट रोखली; उपाशीपोटी चालणाऱ्या दोन मजुरांचा वाटेतच मृत्यू!, एकाची नदीत उडी घेऊन आत्महत्या

लॉकडाऊन दरम्यान बेरोजगारी निर्माण झाल्याने अनेक परप्रांतीय मजुरांनी आपल्या मुळ गावी परतण्याची वाट धरली आहे. मिळेल त्या गाडीनं तसेच असलेल्या कठीण परिस्थितीत आपल्या पोरा-बाळांना...

पॅकेज म्हणजे अर्थसंकल्पातील घोषणा नव्हे – अशोक चव्हाण

कोरोनासारख्या जागतिक आपत्तीच्या काळातील मदत पॅकेज कसे असते ते केंद्र सरकारने समजून घेतले पाहिजे. अशा पॅकेजमध्ये तातडीची आणि भरीव मदत तसेच तत्कालीन उपाययोजनांवर भर...

CoronaVirus: …त्यामुळे राज्यातील विजेचे दर वाढू शकतात – ऊर्जामंत्री नितीन राऊत

सध्या राज्यातील स्टाफचे अव्हरेज बिलिंगमुळे पगार करणे कठीण झाले आहे. त्यामुळे राज्यातील विजेचे दर वाढण्याची शक्यता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वर्तवली आहे. केंद्र सरकारतर्फे...
- Advertisement -

जिल्ह्यांच्या सीमा बंद राहणार; मुख्यमंत्री यांचे संकेत

येत्या १८ मे पासून सुरू होणाऱ्या लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिले. जिल्ह्यांच्या सीमा...

माझ्या वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार – पृथ्वीराज चव्हाण

कोरोना व्हायरसची साथ आणि त्यानंतर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं देशाची अर्थव्यवस्था सध्या ठप्प आहे. या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच २०...

Corona: कोल्हापुरात ‘या’ आगळ्या-वेगळ्या मास्कला ग्राहकांकडून मागणी!

सध्या कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता चेहऱ्यावर मास्क लावणं हे जीवनावश्यक बाब बनली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मास्क आणि पीपीई किट घालणे बंधनकारक...

एसटीचे ७०० कर्मचारी मुंबईत होणार दाखल 

कोणत्याही संकट काळात नेहमी धावून येणारी लालपरीने पुन्हा मुंबईकरांचा मदतीला धावून आली आहे. कोरोना या महामारीत एसटी महामंडळाच्या मुंबई, ठाणे आणि पालघर या तीन...
- Advertisement -

नाशिक जिल्ह्यात १६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

नाशिक जिल्हा प्रशासनास शुक्रवारी (दि.१५) ४३ संशयित रुग्णांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यामध्ये १६ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये मालेगावचे ९, नाशिक शहर...

नाशिक पोलिसांना अक्षयकुमारकडून फिटनेस घड्याळ

करोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे आरोग्य सुदृढ रहावे, त्यांना शारीरिक क्षमता व स्वास्थ्यची दैनंदिन माहिती समजावी, यासाठी सिनेअभिनेते अक्षयकुमार व दातार कॅन्सर...

बालभारतीचे 95 लाख पुस्तके ‘लॉगडाऊन’

नाशिक : करोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील शैक्षणिक वर्ष नेमके कधी सुरु होईल याबाबत अंदाज बांधणे कठीण होऊन बसले आहे. आशा परिस्थितीत शाळांना पुस्तकांचा पुरवठा केव्हा...
- Advertisement -