घरताज्या घडामोडीघाटकोपरमध्ये खेळताना तीन वर्षाचा चिमुकला नाल्यात पडला

घाटकोपरमध्ये खेळताना तीन वर्षाचा चिमुकला नाल्यात पडला

Subscribe

मुंबईतील घाटकोपरमध्ये तीन वर्षाचा चिमुकला एका मोठ्या नाल्यात पडल्याचे समोर आले आहे. सध्या भारतील नौदल आणि एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीने शोध आणि बचाव कार्य सुरू आहे, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.

- Advertisement -

माहितीनुसार, आज दुपारी सव्वा बारा वाजल्याच्या सुमारास हा चिमुकला घाटकोपर येथील लक्ष्मीबाग नाल्यात पडला. हा चिमुकला घाटकोपर पूर्वेला सावित्रीबाई फुले नगर येथे राहत होता. तो अवघ्या तीन वर्षांचा असून त्याचे नाव हुसेन शेख असे आहे. या चिमुकला घराबाहेर खेळत असताना नाल्यात पडला असण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. अजूनही या चिमुकल्याला शोधण्याचे काम सुरू आहे.


हेही वाचा – Breaking – क्रॉफर्ड मार्केट परिसरात भीषण आग!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -