मुंबई शहराबाहेरुन विरार व्हाया गोराई डेपो, बोरीवली रेल्वे स्टेशन ते मालवणी डेपो (२० बसेस), नालासोपारा व्हाया एसव्ही रोड ते कोरा केंद्र त्यानंतर पश्चिम द्रुतगर्ती मार्ग ते गोरेगाव डेपो (१५ बसेस), बदलापुर व्हाया ऐरोली-शिळफाटा ते राणी लक्ष्मी चौक (१५ बसेस), कल्याण व्हाया मुंब्रा-खारेगाव ते राणी लक्ष्मी चौक (१५ बसेस), पनवेल ते राणी लक्ष्मी चौक (१० बसेस) चालविण्यात येणार आहेत. पहाटे ४ वाजल्यापासून या बसेस धावण्यास सुरुवात होणार आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांना सायंकाळी कामावरुन घरी जाण्याकरिता ५ वाजून १५ मिनिटांनी बसेस सुटणार आहेत. याशिवाय संध्याकाळच्या शिफ्टकरिता येणाऱ्यांसाठी दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी गाड्या धावणार आहेत.
शहरातील वाहतुक मार्ग बसमार्ग क्रमांक बसेसची संख्या
बोरीवली स्टेशन ते खोदादाद सर्कल ४४० मर्या. २०
दिडोंशी डेपो ते शिवडी ४० मर्या. ४०
खोदादाद सर्कल तेकुलाबा डेपो ६ मर्या. १५
बोरीवली स्टेशन(प) ते माहिम बस स्थानक २०२मर्या. २५
ओशिवरा डेपो ते हुतात्मा चौक ४ मर्या २०
ओशिवरा डेपो ते हुतात्मा चौक ८४ मर्या १५
सांताक्रुझ डेपो ते कुलाबा बस स्टेशन ८३ १०
सांताक्रुझ डेपो ते कुलाबा डेपो ५१ १५
सायन ते सीएसएमटी ६६ २०
बांद्रा कॉलनी ते मंत्रालय ८७ मर्या १०
धारावी डेपो ते कुलाबा डेपो ११ मर्या २०
मुलुंड स्टेशन ते सायन ३०२ १०
मुलुंड डेपो ते पं.ठाकरे उद्यान ३६८ मर्या १२
घाटकोपर डेपो ते पं.ठाकरे उद्याने ३६८ मर्या १२
सीबीडी बेलापुर ते बांद्रा डेपो ५०५ मर्या २०
सीबीडी बेलापुर ते वडाळा डेपो ५०४ मर्या २५
वैशाली नगर ते वरळी डेपो २७ २०
व्ही.नाईक चौक ते घनसोली ५२१ मर्या २५
विक्रोळी डेपो ते बॅकबे ७ मर्या २५
मालवणी डेपो ते वडाळा डेपो २४१ १५
गोरेगाव डेपो ते शिवडी २०१ १०
बॅकबे डेपो ते दादर टी.टी २५ मर्या १०
शिवाजी नगर डेपो ते मंत्रालय ८ मर्या १५
भाईंदर स्टेशन (प) ते मरोळ डेपो ७०६ मर्या १५
ठाणे खोपट ते अंधेरी स्टे.(पू) ४९६ मर्या १५
सेंट्रल डेपो ते विक्रोळी डेपो ३० मर्या १०
भाईदर स्टेशन (पू) ते सायन सी – ७२ ८
कुलाबा बस स्टेशन ते अॅण्टॉप हिल ९ ७
मंत्रालय ते एमएमआरडीए कॉलनी ४५ ६
कुलाबा डेपो ते आगरकर चौक २ मर्या ८
कुलाबा डेपो ते मरोळ मरोशी २२ मर्या ११
सेंट्रल डेपो ते टाटा पॉवर स्टेशन ३५१ १२
वरळी डेपो तेकुलाबा बस स्टेशन १२४ १०
वडाळा डेपो ते लोकमान्य नगर ४५३ मर्या ११
वडाळा डेपो तेम्हाडा चांदीवली ४११ ३
बांद्रा रिकलेमेक्शन ते आर.सी.चर्च १ १२
बांद्रा डेपो तेमुलुंड बस स्टेशन ४२२ १४
कुर्ला स्टेशन (पू) ते मंत्रालय ५ ८
कुर्ला स्टेशन(पू) ते वर्ल्ड ट्रेड सेंटर ८५ ७
प्रतिक्षा नगर डेपो ते.डॉ.एस.पी.एम.चौक १४ ८
प्रतिक्षा नगर डेपो ते बोरीवली स्टेशन (पू) ४४८मर्या १०
राणी लक्ष्मीचौक ते व्ही.नाईक चौक ६३ ५
बांद्रा बस स्टेशन(पू) ते मुलुंड स्टेशन(प) ३०३ १०
सांताक्रुझ (पू) ते मुलुंड स्टेशन(पू) ३०६ ८
कुर्ला स्टेशन(प) ते आगरकर चौक ३३२ ४
कॉ.प्र.के.कुरणेचौक ते सीप्झ ३९ ६
मजास डेपोते गार्डन कोर्ट ४९२मर्या ८
वैशाली नगर (मुलुंड)ते मरोळ डेपो। ३०७ ७
घाटकोपर स्टेशन(प) ते मरोळ डेपो ३३४ ४
ब्रम्हांड-आजाद नगर(ठाणे) ते मरोळ डेपो ४९१मर्या ६
संतोष नगर ते कुर्ला स्टेशन(प) ३४९ ५
भाईंदर स्टेशन(पू) ते दिंडोशी बस स्थानक ७१८मर्या ८
मिलेनियम बिझनेस पार्क(म्हापे) ते दिंडोशी बसस्थानक ५२३ मर्या ७
बोरीवली स्टेशन(पू) ते वाशी ५२४ मर्या १०
मागाठाणे डेपो ते ठाणे ७०० मर्या १५
ट्रॉम्बे ते डॉ.एस.पी.एम.चौक २१ मर्या ६
ट्रॉम्बे ते मुंलुड बस स्टेशन ३९९ मर्या ८
शिवाजी नगर ते दिंडोशी बस स्थानक ४८८ मर्या ५
शिवाजी नगर ते दहिसर पुल ४८९ मर्या ९
घाटकोपर स्टेशन(पू) ते टाटा पॉवर स्टेशन ३८१ ६
घाटकोपर डेपो ते रेतीबंदर ४९४ मर्या ६
घाटकोपर डेपो ते ताडदेव ३८५ ५
विक्रोळी डेपो ते बोरीवली (पू) ४७८मर्या ७
मुलुंड बस स्टेशन(प) ते आगरकर चौक ३९६मर्या ५
शास्त्री नगर ते बोरीवली स्टेशन(प) २२४ १०
सात बंगला ते समता नगर २२३ मर्या ६
गोरेगाव स्टेशन (प) ते पं.पलुस्कर चौक ३३ १४
गोरेगाव डेपो ते मुलुंड बस स्थानक ४६९मर्या ७
गोरेगाव डेपो ते मुलुंड बस स्टेशन ४२४ ८
मालाड डेपो ते मॅरेथॉन चौक ४५८ १०
मालाड स्टेशन(प) ते मढ जेट्टी २७१ ८
मालवणी डेपो ते हिरानंदानी बस स्टेशन ३५९ मर्या ८
मालवणी डेपो ते राणी लक्ष्मी चौक १८० १०
यारी रोड ते दहिसर पुल २१० मर्या ९
प.ठाकरे उद्यान ते बर्वे नगर २२६ मर्या ८