प्रसाद ओकने सांगितली खरी कहाणी, नेमकं घडलं काय?

धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान गल्ला जमवला. दरम्यान, अभिनेता प्रसाद ओक याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत धर्मवीर सिनेमा पाहण्यासाठी फक्त एकच व्यक्ती असल्याची माहिती दिली आहे. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात.