घरक्रीडाind vs eng 4th test 2021: इंग्लंडने टॉस जिंकला, भारत पहिल्यांदा फलंदाजी...

ind vs eng 4th test 2021: इंग्लंडने टॉस जिंकला, भारत पहिल्यांदा फलंदाजी करणार

Subscribe

भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये कसोटी मालिकेचा चौथा सामना आज लंडनच्या ओवल मैदानात खेळवला जात आहे.इंग्लड संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय स्विकारला असुन भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. दोन्ही संघाचे प्लेइंग इलेव्हन जाणून घेऊयात. (ind vs eng 4th test 2021: Enland won the toss, invited indian team for batting)

- Advertisement -

भारत: केएल राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

इंग्लंड: रोरी बर्न्स, हसीब हमीद, डेविड मलान, जो रूट (कर्णधार), ओली पोप, जॉनी बेयरस्टो (यष्टीरक्षक), मोईन अली (उप कर्णधार), क्रिस वोक्स, क्रेग ओवरटन, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन.

- Advertisement -

हे ही वाचा – IND vs ENG : ‘कोणाला तरी संघाबाहेर बसावे लागणारच’; अश्विनबाबत माजी क्रिकेटपटूचे विधान


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -