Ganesh Naik Vs Naresh Mhaske : नरेश म्हस्केंविरोधात नाईकांची पेटवली संघर्षाची वात

ज्ञानेश्वर जाधव : आपलं महानगर वृत्तसेवा नवी मुंबई : ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यामुळे आणि नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाल्याने शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. भाजप नेते आणि आमदार गणेश नाईक यांचे समर्थक माजी नगरसेवक तसेच अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे...

Lok Sabha 2024 : बोटावरची शाई दाखवून दूधावर घ्या इन्सेन्टिव्ह, अमूलची अभिनव स्कीम

अहमदाबाद : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असली तरी, लोकांमध्ये फारसा उत्साह दिसत नाही. परिणामी पहिल्या दोन टप्प्यांत मतदानाची टक्केवारी घसरल्याचे समोर आले आहे. ती वाढवण्यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे. पण त्यासोबत स्थानिक पातळीवर प्रशासनापासून विविध व्यावसायिक आणि कंपन्यांनी...

धक्का लागल्याच्या वादातून महापालिका कर्मचार्‍याचा खून

धक्का लागल्याच्या वादातून टोळक्याने धारदार हत्याने महापालिकेच्या कर्मचार्‍याचा निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी (दि.३०) रात्री गोदाघाटावर घटना घडली. शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनी फ्रान्सिस...

Kitchen Tips : कुकरच्या शिट्टीतून फसफसून पाणी येतं? करा हे उपाय

महिला वर्गाचं स्वयंपाक घरातील kitchen भांड्यांवर विशेष प्रेम असतं. भांडी व्यवस्थित आणि चांगली रहावीत असं प्रत्येकीला वाटतं. जेवण बनविण्यासाठी सर्वात जास्त स्वयंपाकघरात वापर होत असेल तर तो म्हणजे प्रेशर कुकरचा. पण कित्येकदा कुकर वापरताना काही समस्यांचाही सामना करावा लागतो....
- Advertisement -

‘बॉईज टाऊन’मध्ये साडेसात टक्के शुल्कवाढ

पी. एन. मेहता एज्युकेशनल ट्रस्ट नाशिक संस्था संचलित बॉईज टाऊन इंग्लिश हायस्कूलच्या पाचवीच्या वर्ग विनाअनुदानित करण्यास पालकांनी विरोध केला आहे. स्कूलमध्ये मंगळवारी (दि.३०) आयोजित बैठकीत पालकांनी पाचवीचा वर्ग अनुदानितच ठेवण्याची मागणी करत वार्षिक साडेसात टक्के शैक्षणिक शुल्कवाढीवर नाराजी व्यक्त...

महिलांनी हातात बांगड्या का घालाव्यात ?

स्त्रियांच्या हातातील बांगड्या फक्त त्यांचे सौंदर्य वाढवत नाही तर त्यांचे होणारे फायदे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. सौभाग्यवती महिलांसाठी बांगड्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. काचेची बांगडी असो किंवा सोने-चांदी, श्रृंगारात या बांगड्यांना विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने बांगड्यांना खूप महत्त्व आहे....

Politics : माढ्यात नवा ट्विस्ट; कारखान्यावरील कारवाईनंतर अभिजित पाटलांनी फडणवीसांची भेट अन्

पुणे : राष्ट्रावादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अभिजीत पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर आठवड्याभरापूर्वी शिखर बँकेने जप्तीची कारवाई केली होती. यानंतर अभिजित पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आता माढ्यातील महायुतीचे उमेदवार रणजित...

Lok Sabha 2024 : …हे दृश्य महाराष्ट्राला याचि देही याचि डोळा पाहायचे आहे, ठाकरे गटाची खोचक टीका

मुंबई : शिंदे-फडणवीस गटाने उत्तर-पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर आणि दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांना लोकसभेचे उमेदवार बनवले. उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ आणि आता वायकर-यामिनी जाधव यांचा प्रचार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील काय? तसेच फडणवीस प्रचाराच्या व्यासपीठावर येण्याआधी मुलुंडचे...
- Advertisement -