मुंबई

मुंबई

राहुल गांधींच्या रविवारी चंद्रपूर, लातूर, धारावीत सभा

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी प्रचार करणार की नाहीत, हा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरला होता. मात्र राहुल गांधी हे...

१५ ऑक्टोबरला स्वाभिमान पक्ष भाजपत विलीन करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 15 ऑक्टोबरला नितेश राणेंच्या प्रचारासाठी कणकवलीत येणार असून, त्यादिवशीच महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन केला जाईल, अशी घोषणा महाराष्ट्राचे माजी...

पीएमसी बँक ग्राहकांना मदत करणार

पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेच्या ठेवीदारांना लवकरात लवकर पैसे परत मिळण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालय प्रयत्न करीत आहे. देशातील सर्व सहकारी बँका या भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत...

दैनिक ‘आपलं महानगर’च्या कार्यालयात चोरी

दैनिक आपलं महानगरच्या कार्यालयात शुक्रवारी पहाटे अज्ञात चोरट्याने कार्यालयाच्या खिडकीतून शिरुन घरफोडी केल्याची घटना घडली आहे. कार्यालयातील सामानाची नासधूस आणि संगणकचे नुकसान करुन चोरट्याने...
- Advertisement -

स्पीडपोस्ट सेवेत महाराष्ट्र अव्वल स्थानी

स्पीड पोस्टचा जलद पर्याय देण्यासाठी महाराष्ट्राने देशभरात अव्वल कामगिरी केली आहे. बिझनेस पोस्ट, ई- कॉमर्स पार्सल, पार्सल, बल्क बुकिंग यासारख्या अनेक सुविधांसाठी स्पीड पोस्टने...

रूळावर प्रात:विधी करणे महागात

देशाची आर्थिक राजधानी आणि मेगासिटी असणार्‍या मुंबईतील अनेक रेल्वे मार्गांवरील रेल्वे रूळालगत शौचास जाण्याचीआणि कचरा फेकणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात होती.त्यामुळे रेल्वेला मोठ्या प्रमाणात...

विद्यार्थ्यांचा नाश्त्यामध्ये , जंक फूडचे प्रमाण वाढतेय

शालेय विद्यार्थ्यांच्या नाश्त्यामध्ये जंक फूडचे प्रमाण वाढत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. विद्यार्थ्यांच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये पाश्चिमात्य पदार्थांचे प्रमाण 6 टक्के असते. मात्र सायंकाळच्या...

यशवंत जाधव – मनोज जामसुतकर पॅचअप

माझगावमधील शिवसेना नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि काँग्रेस माजी नगरसेवक माजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांच्यातील वैर अखेर संपुष्टात आले. मागील अनेक...
- Advertisement -

काँग्रेस, राष्ट्रवादी दोघे थकले नव्हे तर चुकले

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष जनभावना नेमकी ओळखण्यात चुकले आहेत, असा टोला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले...

शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी बाबा रामदेव

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी विविध पक्षांचे स्टार प्रचारक राज्यात दाखल झाले आहेत. काहींच्या सभा होत आहेत तर काहींच्या सभा होणार आहेत. विधान सभेची रणधुमाळी आता...

कोळंबकरांविरोधातील नाराजी शिवकुमार लाड यांच्या पथ्यावर!

सलग सात वेळा विधानसभेवर निवडून येऊनही वडाळा मतदारसंघात स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांनी कोणतीही ठोस कामे केलेली नाहीत. मुख्य म्हणजे काँग्रेसमधून आयात केलेल्या कोळंबकरांना...

सर आली धावून,सभा गेली वाहून

विधानसभा निवडणूक अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे उमेदवारांसाठी प्रत्येक दिवस महत्त्वाचा बनला असताना अचानकपणे राज्यात काही ठिकाणी पावसाचे अधूनमधून आगमन होऊ लागले...
- Advertisement -

पाणीचोरांवर कारवाई करण्यात पालिकेची चालढकल !

मुंबईत मोठ्या प्रमाणात अवैध जलजोडण्या असून या जोडण्या देणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक नेमण्याची सूचना महापालिका प्रशासनाने फेटाळून लावली आहे. पालिकेच्या पाणी विभागातील विविध...

ठाणे आरटीओतील अधिकार्‍यांच्या चौकशीसाठी परवानगी द्या

आरटीओ विभागातील वरिष्ठ अधिकारी विकास पांडकर, जितेंद्र पाटील, हेमांगिनी पाटील आणि संजय डोळे यांची प्राप्त तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागास चौकशी करावयाची आहे. त्यासाठी परिवहन...

प्लास्टिक कचर्‍याच्या विल्हेवाटीची समस्या

2 ऑक्टोबर रोजी गावागावात स्वच्छता अभियान राबवण्यात आल्यानंतर गावात साचलेला प्लास्टिक कचरा पंचायत समितीने मागवून घेतला. मात्र यातील चांगले प्लास्टिक नेण्यात आले आणि खराब...
- Advertisement -