मुंबई

मुंबई

तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, लोकल सेवा उशीराने

आज रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा स्थानका दरम्यान धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणआर आहे. हार्बर मार्गावर...

स्वच्छ भारत अभियानला शिवसेनेचा खो

मुंबईत ‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत 22 हजार सामुदायिक तसेच सार्वजनिक शौचालये बांधली जाणार आहेत. यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीत सादर करण्यात...

ऑर्डिनन्स फॅक्टरींच्या मुळावर मेक इन इंडिया

युध्दामध्ये सीमेवर लढणार्‍या सैन्याबरोबरच त्यांना शस्त्र व दारुगोळा पुरवठा करणार्‍या ऑर्डिनन्स फॅक्टरीही तितक्याच महत्त्वाच्या असतात. हे आजपर्यंत भारताने केलेल्या अनेक युद्धांमध्ये दिसून आलेे आहे....

मुंबईतील पेव्हर ब्लॉक बाद लवकरच काँक्रिटचे फुटपाथ

मुंबईतील पदपथांची सुधारणा केल्यानंतरही अनेक ठिकाणी पेव्हर ब्लॉक उखडले गेले आहेत. असमांतर असलेल्या पेव्हरब्लॉकमुळे आदळआपट होत रक्तबंबाळ होण्याची वेळ मुंबईकरांवर येत आहे. त्यामुळे यापुढे...
- Advertisement -

मुंबई महापालिकेचे महिन्याचे मानकरी पुरस्कार जाहीर

दरवर्षी ६ डिसेंबर रोजीच्या 'महापरिनिर्वाण दिनी'महामानवाला अभिवादन करण्यासाठी भारताच्या कानाकोप-यातून दादरच्या चैत्यभूमीवर येणा-या लाखो अनुयायांचे मुंबईतील वास्तव्य हे अधिकाधिक सुविधापूर्ण होण्यासाठी बृहन्मुंबई महापालिका सर्वस्तरीय...

बेस्ट कामगार मिल कामगारांच्या वाटेवर

एकेकाळी बेस्ट मुंबईच्या शिरपेचातील मानाचा तुरा होती. संपूर्ण भारतातील सर्वात चांगली बससेवा म्हणून बेस्टची ओळख होती. परंतु आज महापालिका प्रशासनाची ताठर भूमिका आणि राजकीय...

हायवेवर झुम बराबर झुम

मद्य विक्रेत्यांसाठी राज्य सरकारने खुशखबर दिली आहे. ग्रामपंचायत हद्दीतून जाणार्‍या राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील मद्यविक्री दुकानांच्या परवाना नुतनीकरणाला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे...

साध्या लोकलला धक्का न लावत एसी लोकल चालवा

मध्य रेल्वे मार्गावर सहा एसी लोकल सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या संदर्भात मध्य रेल्वेने सर्व रेल्वे प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींना विचारविनिमय करण्यासाठी...
- Advertisement -

रुग्णवाहिकांना आता मनमानी दर आकारता येणार नाही

शहरी आणि ग्रामीण भागातील रुग्णवाहिकांना रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा पैसे घेता येणार नाहीत. प्रादेशिक परिवहन विभाग, ठाणे यांनी रुग्णवाहिकांचे दर निश्चित करून दिले असून हे...

नवी मुंबईच्या राजकीय स्पर्धा परीक्षेत चढाओढ

गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेण्यात येणारी एसएससी सराव परीक्षा यावेळी चर्चेचा विषय ठरली आहे. निवडणुकांचा हंगाम पाहता यावेळी या परीक्षेला महत्व प्राप्त झाले...

अखेर कळवा-मुंब्य्रातील विजवितरण खासगी कंपनीकडे

मागील अनेक वर्षांपासून कळवा-मुंब्रा आणि शीळ या परिसरातील वीज प्रश्न ऐरणीवर आला आहे. या परिसरातून मोठ्या प्रमाणावर वीज चोरी होत असल्याचे कारण सांगत महावितरणने...

आदित्य ठाकरेंकडून पुन्हा शिक्षण मंत्री लक्ष्य

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडून राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पुन्हा एकदा लक्ष्य करण्यात आले आहे. अमरावतीत एका कार्यक्रमात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी...
- Advertisement -

वांद्रे येथे नग्नावस्थेत तरुणाचा मृतदेह सापडला

माहीम कॉजवेजवळील खाडीलगत नग्नावस्थेत एका तरुणाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणाची ओळख पटली नसून त्याचे वय अंदाजे 25 ते 30 असावे...

बेस्ट बसची धडक लागून वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

बेस्ट बसची धडक लागून एका 81 वर्षीय वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी अंधेरी परिसरात घडली. कांचनबेन सौजीभाई मिस्त्री असे या वयोवृद्ध महिलेचे...

मुंबईच्या फूटपाथवरचे पेव्हरब्लॉक होणार गायब!

मुंबईतील फूटपाथची सुधारणा केल्यानंतरही अनेक ठिकाणी पेव्हरब्लॉक उखडले गेले आहे. असमांतर असलेल्या पेव्हरब्लॉकमुळे मुंबईकरांची आदळआपट होत रक्तबंबाळ होण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. त्यामुळे यापुढे...
- Advertisement -