मुंबई

मुंबई

‘मोठे’पणाचे भान आणि जाण!

नववर्षाच्या सुरूवातीला आजपासून पुन्हा नव्या रुपात आणि मोठ्या आकारातील ‘आपलं महानगर’ आपल्या भेटीला येत आहे. म्हणजेच आम्ही पुन्हा ब्रॉडशीटवर येत आहोत. २ जुलै २०१८...

नववर्षात दहिसर ते वांद्रे नॉनस्टॉप

मुंबईतल्या प्रवासात पिक अवर्समध्ये दहिसर ते वांद्रे प्रवासादरम्यान तीन ते चार तासांचा चुराडा हा वाहनचालकांना आता नित्याचा झाला आहे. पण नवीन वर्षात हाच प्रवास...

प्रशासकीय कामात १००% अंमलबजावणी अशक्य

सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच मुंबई शहर हे सुंदर, उत्तम आणि सर्वश्रेष्ठ असावे हेच माझे स्वप्न आहे. हे शहर सर्वश्रेष्ठ बनले पाहिजे. एक बेस्ट सिटी म्हणून नावलौकिक...

काहीही झालं तरी मानवंदना देणारच!

मागच्यावर्षी भीमा कोरेगावला दंगल झाली. पण आम्हाला त्याच्याशी काही देणंघेणं नाही. आम्ही फक्त मानवंदना द्यायला आलोय. ज्या लोकांनी आमच्यासाठी जीव दिला, त्यांचा इथं विजयस्तंभ...
- Advertisement -

कल्याण, अंबरनाथमधील गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त !

एकीकडे सर्वत्रच थर्टी फस्ट साजरा करण्याची जय्यत तयारी सुरू असताना दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तपणे धडक कारवाई करत कल्याण आणि अंबरनाथमधील गावठी दारूच्या...

शहापूरमधील मुमरी धरणाचे काम सुरू!

स्थानिक शेतकर्‍यांच्या आक्रमक विरोधामुळे गेली पंधरा वर्षे रखडलेल्या ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील मुमरी धरण प्रकल्पाला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. शहापूर तालुक्यातील सारंगपुरी येथील...

मोठ्या कामांपेक्षा छोट्या कामांकडे पालिका आयुक्तांचा कल

बेलापूरमधील सुनील गावस्कर मैदानात बांधण्यात आलेल्या गटारापेक्षा मैदानाबाहेरील जुने गटार आकाराने लहान असल्याने मैदानातील पाण्याचा निचरा विशेषत: पावसाळी कालावधित व्यवस्थित होत नाही. तसेच मैदानातील...

क्लीनअप मार्शलकडून नागरिकांची लूटमार सुरूच!

शहरात अस्वच्छता पसरविणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेकडून क्लीनअप मार्शलची नेमणूक करण्यात आली होती. मात्र मार्शलकडून जनतेची लुबाडणूक होत असल्याने महासभेने नेमणूकीचा ठराव रद्द केला होता....
- Advertisement -

नववर्षाच्या शुभेच्छांपासून सावधान

कोणताही सण असो अथवा उत्सव हल्ली सोशल मिडीयावरील व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक यावर वेगवेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या जातात. खास करुन नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याकडे जास्त कल...

आजपासून सांताक्रूझ पादचारी होणार सुरू

मागील कित्येक महिन्यांपासून सांताक्रूझ रेल्वे स्थानकाच्या पूर्व-पश्चिमेला जोडणार्‍या पादचारी पुलाचे काम रखडून पडले होते. नव्या वर्षात हा पूल प्रवाशांसाठी मंगळवारपासून खुला करण्यात येणार आहे....

जाहिरातीमुळे मध्य रेल्वेला ‘अच्छे दिन’

मुंबईतील उपनगरीय लोकल सेवेचा तोटा दिवसेंदिवस वाढत असतानाच किमान जाहिरातीतून येणार्‍या महसुलामुळे मध्य रेल्वेचे ‘अच्छे दिन’ आले आहे. विशेष म्हणजे मध्य रेल्वेवर मागील काही...

मुंबई विद्यापीठात स्लॅब कोसळून दोन विद्यार्थिंनी जखमी

मुंबई विद्यापीठामागचे शुक्लकाष्ठ काही केल्या संपण्याचे नाव घेत नाही आहे. विद्यापीठातंर्गत येणाऱ्या अनेक गोष्टीमुळे विद्यापीठाला मान खाली घालावी लागत आहे. मुंबई विद्यापीठाच्या ढिसार कारभारामुळे...
- Advertisement -

नवर्षात जीवदानाची भेट; दीर्घ प्रतिक्षेनंतर मेव्‍हणीकडून मिळाले मूत्रपिंड!

मालाडच्‍या ४० वर्षीय व्‍यक्‍तीला त्‍याच्‍या मेव्हणीने मूत्रपिंड दान केल्यामुळे त्यांना जीवदान मिळालं आहे. जमालुद्दीन खानला मागील दोन वर्षे खूपच थकवणारी आणि त्रासाची गेली. २०१६...

भाजप शिवसेनेला सोडून मनसेसोबत युती करणार?

लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असतानाच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना आणि भाजपमधली सुंदोपसुंदी संपत नसतानाच आता भाजप आणि मनसे...

इथे साजरा करा तुमचा ’31’st

31 डिसेंबरचा तुमचा प्लॅन अजूनही फिक्स झाला नसेल तर थांबा कारण आम्ही तुम्हाला कुठे जाऊ शकता यासाठी गाईड करु शकतो. कारण आम्ही तुम्हाला अशी...
- Advertisement -