मुंबई

मुंबई

अंधेरी कामगार हॉस्पिटल आग घटनेतील दहावा बळी

अंधेरीतील कामगार हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीतील जखमींवर उपचार सुरु असतानाच या जखमींपैकी एका रुग्णाचा गुरुवार, २० डिसेंबर रोजी सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. होली स्पिरीट...

‘मिठू मिठू’ पोपट पाळताय? सावधान! थेट जाल तुरुंगात

घरात अनेकांना पक्षी पाळण्याची सवय असते. यात 'मिठू मिठू' बोलणारा पोपट तर सगळ्यांच्याच आवडीता. जर तुम्ही पोपट पाळण्याच्या विचारात असाल तर थोड थांबा. कारण...

अवयव दान, श्रेष्ठ दान; ७० वर्षाच्या व्यक्तिचा आदर्श

अवयव दान, श्रेष्ठ दान!! या ओळी प्रमाणे अंधेरी पश्चिम येथील चार बंगला येथे राहणाऱ्या ७० वर्षीय चंद्रकांत तारे यांनी अवयवदान करुन चौघांना जीवदान दिलं आहे....

एसी लोकलची तिकीट सवलत बंद होणार?

सवलतीच्या दरात तिकीट दरांमुळे वातानुकूलित लोकलला चांगला प्रतिसाद मिळत आहे. एसी लोकलमधील तिकीट सवलत रद्द केल्यास हजारो मुंबईकरांना भाडेवाढीचा सामना करावा लागेल. यामुळे सलग...
- Advertisement -

पालिका हॉस्पिटलच्या अग्निसुरक्षेचे तीन तेरा

मुंबईतील सर्व हॉस्पिटल्स, मॉल्ससह शॉपिंग सेंटरमध्ये अग्निशमन यंत्रणा बसवणे बंधनकारक असले तरीही महापालिकेच्या हॉस्पिटल्समधील अग्निशमन यंत्रणांमध्येच तांत्रिक त्रुटी असल्याची बाब समोर आली आहे. जोगेश्वरीच्या...

प्रदूषणामुळे मुंबईकरांचा श्वास कोंडला

मुंबईतील वाढते प्रदूषण आणि हवेतील धुळीच्या कणांची बेसुमार वाढ यामुळे मुंबईकरांचा श्वास कोंडू लागला आहे. मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात नाक आणि घशाची अ‍ॅलर्जी होत आहे....

अभियांत्रिकीच्या सीईटीसाठी शंभरला दोन प्रश्नसंच

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) ऑनलाईन घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी एक लाख प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात येणार होत्या. परंतु विद्यार्थ्यांना एक लाख प्रश्नसंच उपलब्ध...

ठामपा आणणार अत्याधुनिक सिग्नल प्रणाली

रस्ते रुंदीकरण करूनही ठाणे महापालिका क्षेत्रातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटलेला नाही. दिवसेंदिवस वाहनांची वाढती संख्या आणि अपुरी यंत्रणा यामुळे वाहतूक कोंडीतून ठाणेकरांची सुटका होत...
- Advertisement -

विद्यापीठासाठी 20 कोटीला विरोध मात्र उपवनसाठी 22 कोटीचा निधी

ठाण्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या दुरुस्तीकरिता आणि इतर खर्चाकरिता निधीची आवश्यकता असताना मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रासाठी पालिका आयुक्तांनी 20 कोटी देण्याची घोषणा कशी काय...

विद्यापीठाकडून यूजीसीच्या नियमांना केराची टोपली

मुंबई विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकांचे प्रलंबित सेवांतर्गत प्रगती योजनेचे (सीएएस) प्रस्ताव एप्रिलपासून प्रलंबित आहेत. या प्रलंबित सेवांतर्गत प्रगती योजनेच्या प्रस्तावासाठी बेकायदा शुल्क व शिबिर...

‘गुड टच बॅड टच’चे प्रशिक्षण अंध मुलीसाठी वरदान

समाजात मुलींवर होणारे अत्याचार पाहता मुलींना स्वरक्षणार्थ कराटेचे प्रशिक्षण दिले जावे असे नेहमी सांगण्यात येते. काही शाळांमध्ये लहान मुलींना ‘गुड टच बॅड टच’ बद्दल...

कुपोषित बालकांच्या आहारात केंद्र सरकारकडून कपात

केंद्र सरकारकडून अन्न पुरवठा कमी होत असल्यामुळे कुपोषित बालकांना पुरवण्यात येणार्‍या आहारात कपात करण्यात आल्याची कबुली बालकल्याण विभागाच्या सचिवांनी दिली आहे.त्यामुळे पालघर जिल्ह्यातील कुपोषित...
- Advertisement -

पत्रा चाळीच्या विकासाला गती मिळणार

गोरेगाव पश्चिम सिद्धार्थनगर येथील पत्राचाळीची जागा म्हाडाचीच असल्याचा निर्णय नॅशनल लॉ अ‍ॅपिलेट ट्रिबुनलने दिला आहे. पत्राचाळीच्या जागेवर दावा सांगणार्‍या गुरू आशिष या विकासकाला या...

सीमांकन निश्चित केल्याशिवाय क्लस्टर येऊ देणार नाही

सिमांकन झाल्याशिवाय क्लस्टर येऊ देणार नाही. पण, शिवसेना सत्ता सत्ताधारी आहे. त्यामुळे शिवसेनेने ही भूमिका नाकारली तर घात होऊ शकतो. म्हणून येथे उपस्थित असलेल्या...

नवी मुंबईतील नेत्यांसाठी भाजपकडून पदांची खैरात

 भाजपने मंत्रीपदांच्या माध्यमातून विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या गळ्यात फास टाकला असून त्यातील कितीजण त्यात अडकतात हे येणार्‍या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.पाच राज्यांच्या निकालाने...
- Advertisement -