मुंबई

मुंबई

प्राध्यापकांचं कामबंद आंदोलन, मुंबईत शिक्षण नाही

मुंबई विद्यापीठ आणि कॉलेजातील प्राध्यापकांच्या प्रंलबित मागण्यांसाठी राज्य सरकारकडून आश्वासनाखेरीज काहीही मिळाले नाही. त्यामुळे प्राध्यापकांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा धारण केला असून मंगळवारपासून बेमुदत...

सिरीयल बलात्कार्‍याला पकडण्यासाठी पोलिसांकडून जनजागृती

वसई : नालासोपार्‍यात चार दिवसात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणार्‍या सिरीयल बलात्कार्‍याला पकडण्यासाठी पोलीसांनी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. नालासोपारा शहरातील मुख्य रस्त्यांवर त्याचे पोस्टर्स...

वाहतूक पोलीस कदम यांनी पकडला विषारी साप

शहर सुरक्षित राहावं यासाठी मुंबई वाहतूक पोलीस नेहमीच डोळ्यात तेल टाकून पहारा देत असतात. अशीच कामगिरी ताडदेव वाहतूक चौकीतील वाहतूक पोलिसांनी केल्याचे समोर आले...

ॐ पेट्रोलाय नमः। ॐ डिझेलाय नमः। ॐ डॉलराय नमः!

पेट्रोलचा दर नव्वदीपार व एक लिटर डिझेलची किंमत ८० रूपयांवर गेल्याने आता पेट्रोलपंपांना संरक्षण देण्याची वेळ आली असून, जनतेनेही लग्नात पेट्रोल, डिझेलचा आहेर देणे...
- Advertisement -

पालिका आक्रमक, ७.२ एकरच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा!

गणेश विसर्जनाच्या कामातून मुक्त होताच मुंबई महानगर पालिकेने अनधिकृत बांधकामांबाबत कठोर भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. या कारवाईत गणेशोत्सवानंतर पहिला हातोडा दक्षिण मुंबईतल्या सेनापती...

मुंबईमध्ये ४१ हजारहून अधिक गणपती बाप्पांचे विसर्जन

१० दिवसांच्या पाहूणचारानंतर गणपती बाप्पा आपल्या घरी परत गेले. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात बाप्पाला निरोप देण्यात आला. मुंबईत लालबागच्या...

पैशाच्या वादातून महिलेची गळा चिरुन हत्या

पैशाच्या क्षुल्लक कारणावरुन एका महिलेने दुसऱ्या महिलेची गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. वांद्रे येथे ही घटना घडल्याने संपूर्ण परिसरात...

मंत्रालयाच्या गेटवर आंदोलन, शेतकऱ्यांना अटक

मंत्रालयाच्या गेटसमोर विशिष्ट मागण्यांसाठी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे किंवा आंदोलनं करणे हे प्रकार अनेकदा घडले आहेत. अशाचप्रकारचे एक आंदोलन आज मंत्रालयाच्या गेटसमोर पहायला मिळाले....
- Advertisement -

गणपती विसर्जनादरम्यान भांडूपेश्वर तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

दहा दिवसाच्या पाहुणचारानंतर गणपतीबाप्पाचे रविवारी विसर्जन करण्यात आले. या गणेशविसर्जनला मुंबईमध्ये गालबोट लागले आहे. भांडूपमध्ये गणेश विसर्जना दरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. भांडूपच्या...

अग्निशमन दलामध्ये ९२७ पदे रिक्त!

बृहन्मुंबई महानगरपालिका ही आशियातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. याशिवाय मुंबई शहारही सर्वात सुरक्षित शहर मानले जाते. मात्र, बृहन्मुंबई महानगरपालिकेला मुंबईकरांच्या जीवाची काहीच...

लालबाग राजाच्या विसर्जनावेळी बोट बुडाली; सुदैवाने अनर्थ टळला

लालबाग राजाच्या विसर्जनावेळी बोट बुडाल्याची घटना आज सकाळी घडली. या बोटमध्ये पाच जणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी दोन जणांना सुखरुप बाहेर...

विसर्जनानंतर समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता मोहिम राबवली

मुंबईत गणेशोत्सवाचा सोहळा मोठ्या दिमाखात पार पाडला. रविवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणपती विसर्जन वाजतगाजत झाले. आपल्या लाडक्या बाप्पाला गणेशभक्तांनी...
- Advertisement -

बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत पुन्हा चोरट्यांचा धुमाकूळ…

लालबाग परळ भागात आज बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत पुन्हा एकदा चोरट्यांनी हात साफ केला आहे. मिरवणुकीच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात मौल्यवान साहित्य चोरी...

शेतकरी बाजारस्टॉलवर पालिकेचा हातोडा, गणेश विसर्जनाला स्टॉलची अडचण

मुंबई आणि उपनगरात सध्या गणपती विसर्जन मिरवणूकांची रेलचेल सुरु आहे. लोकांची गर्दी पाहता मुंबईत अनेक ठिकाणी कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. गर्दीला आवरण्यासाठी मुंबईत...

घरचे गणपती असतानाही ‘ते’ तैनात असतात आपल्या सुरक्षेसाठी

राज्यामध्ये आज सर्वत्र गणपती विसर्जनाची धामधुम सुरू असताना यासाठी पोलीस बंदोबस्त सज्ज ठेवण्यात आला आहे. सगळ्या सण-समारंभांना नागरीक जल्लोष करत असताना पोलीस मात्र आपल्या...
- Advertisement -