मुंबई

मुंबई

…म्हणून 15 आणि 16 ऑक्टोबरला होणारी आरोग्य विभागाची परीक्षा रद्द

मुंबई - राज्यातील ग्रामविकास विभागाच्या गट क अंतर्गत येणाऱ्या आरोग्य वभागाची 15 आणि 16 आक्टोबरला होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. याच दिवशी महाराष्ट्र...

राज्यात पावसाचा जोर ओसरला, पुणे आणि सोलापूरला यलो अलर्ट

मुंबई - हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पाऊस पडत आहे. मात्र, कालपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला असून मुंबईसह ठाणे परिसरात पावसाने हजेरी...

घरच्यांशी झालं भांडण, रागाच्या भरात त्याने मुंबईत बॉम्ब असल्याची अफवा पसरवली; पोलिसांनी असा लावला छडा

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून बॉम्ब ठेवल्याचे अनेक निनावी कॉल मुंबई पोलिसांना प्राप्त झाले आहेत. मात्र, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, आणि निनावी...

शिवसेनेचा दसरा मेळावा नेस्कोवर ?

दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर (शिवाजी पार्क) दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या अर्जांवर निर्णय घेण्यास मुंबई महापालिकेकडून निव्वळ वेळकाढूपणा सुरू...
- Advertisement -

प्रकल्प गुजरातला गेलाच कसा? वेदांताकडे पैशांची मागणी कुणी केली?

महाराष्ट्र औद्योगिकीकरणातील देशातील अग्रेसर राज्य आहे. देशात बाहेरून कुठलाही प्रकल्प आला, तर महाराष्ट्रालाच त्याचे पहिले प्राधान्य असायचे. असे असताना आता पूर्वीसारखे प्रकल्प राज्यात का...

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाच नंबर वन; युतीला जनतेचा स्पष्ट कौल, बावनकुळेंचा दावा

ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी भारतीय जनता पार्टी – शिवसेना युतीला स्पष्ट कौल दिला असून 581 पैकी 299 ग्रामपंचायतींमध्ये युतीचे सरपंच निवडून आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ...

साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा; राज्याचा यंदाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करू – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई: महाराष्ट्र राज्याचा यंदाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबर 2022 पासून सुरू करण्याचे निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात...

शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या 10वी, 12वी परीक्षेच्या तारखा जाहीर

शैक्षणिक वर्ष 2022-2023 या वर्षाच्या 10वी आणि 12वी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्य मंडळातर्फे परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या...
- Advertisement -

एसी लोकलला आमचा विरोध नाही, पण…; बदलापुरात रेल्वे प्रवासी परिषदेत प्रवाशांनी मांडली भूमिका

बदलापूर - बदलापूर शहरातील रेल्वे प्रवाशांनी एसी लोकलना मागील काही दिवसांपासून चांगलाच विरोध केलाय. यासोबतच प्रवाशांच्या इतर समस्या सोडवण्यासाठी बदलापूरमध्ये जागृत रेल्वे प्रवासी परिषदेचं...

शिवसेनेला संपविण्याचा राष्ट्रवादीचा घाट; भाजप नेते आशीष शेलार यांचा आरोप

मुंबई - ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला राज्यभरात अभुतपूर्व यश मिळाले आहे. भाजप हा राज्यातील क्रमांक एकचा पक्ष झाला असल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीतून दिसत आहे. महाराष्ट्रातील जनता...

नवरात्रोत्सव, महालक्ष्मी जत्रेसाठी बेस्टच्या २६ अतिरिक्त बसगाड्यांची सुविधा

मुंबई : बेस्ट उपक्रमाने दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवासाठी व त्यानंतर ख्रिस्ती बांधवांच्या वांद्रे येथील 'माऊंट मेरी' च्या जत्रेसाठी बस गाड्यांची विशेष व्यवस्था उपलब्ध केली होती. आता...

राहुल गांधींना पक्षाध्यक्ष करण्याचा ठराव महाराष्ट्र काँग्रेसकडून मंजूर

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत दोन ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी,...
- Advertisement -

महात्मा गांधी जयंती दिनी नदी महोत्सवाचा शुभारंभ; सुधीर मुनगंटीवारांची माहिती

मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील 75 नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार असून, या अंतर्गत जनजागरण करण्यासाठी नदी महोत्सव आयोजित करण्यात...

संजय राऊतांना दिलासा नाहीच! न्यायालयीन कोठडीत केली 14 दिवसांची वाढ

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे 4 ऑक्टोबरपर्यंत राऊतांना न्यायलयीन कोठडीतचं राहावे लागणार...

१९८९ च्या बैठकीतच ठरला होता युतीचा फॉर्म्युला, राज ठाकरेंनी करून दिली आठवण

नागपूर - भाजपाने फसवणूक केल्याचा आरोप करत उद्धव ठाकरेंनी भाजपा-शिवसेना युती तोडली होती. यावरून राज ठाकरे यांनी नेहमीच उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. आता...
- Advertisement -