घरमुंबईतेजस ठाकरेंच्या राजकारण प्रवेशामुळे शिवसेनेला नवी ऊर्जा मिळणार का?

तेजस ठाकरेंच्या राजकारण प्रवेशामुळे शिवसेनेला नवी ऊर्जा मिळणार का?

Subscribe

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरेंनंतर आता त्यांच्या पाठोपाठ तेजस ठाकरे देखील राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता आहे. तेजस ठाकरे यांनी जर राजकारणात प्रवेश केला तर शिवसेना पक्षाला एक वेगळी ऊर्जा मिळेल, असा सूर माय महानगरच्या फेसबुक लाइव्हमध्ये उमटला आहे. ‘माय महानगरच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त फेसबुक लाइव्हमध्ये चित्रलेखाचे संपादन ज्ञानेश महाराव आणि राजकीय विश्लेषक राजेश कोचरेकर यांनी शिवसेनेबाबत मत मांडले. शिवसेना पक्षाच्या ५३ वर्धापन दिनानिमित्त करिष्मा, संयम आणि ऊर्जा याविषयावर ही चर्चा रंगली. त्यावेळी या पाहुण्यांनी भाष्य केले.

सविस्तर चर्चा सत्र पाहण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisement -

#LIVE : शिवसेना… करिश्मा, संयम आणि ऊर्जा!

#LIVE : शिवसेना… करिश्मा, संयम आणि ऊर्जा! शिवसेनेच्या ५३ वर्षांच्या प्रवासाच्या प्रत्यक्ष साक्षीदारांसोबत थेट चर्चा! कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारा आणि उत्तरं घ्या थेट फेसबुक लाइव्हमध्ये! Shivsena Shivsena Bhavan Shivsena Yuvasena ShivSena Balasaheb Thackeray Balasaheb Thackeray Balasaheb Thackeray Fan Club Uddhav Thackeray Aaditya Thackeray – आदित्य ठाकरे

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಜೂನ್ 19, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -