घरनवरात्रौत्सव 2022आजचा रंग गडद निळा: काय आहे गडद निळ्या रंगाचं महत्त्व!

आजचा रंग गडद निळा: काय आहे गडद निळ्या रंगाचं महत्त्व!

Subscribe

नवरात्र म्हणजे नऊ दिवस देवीचा जागर, मनोभावे केली जाणारी पूजा आणि रंगांचा उत्सव. नवरात्रीचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी रात्री गरबा खेळला जातो. बदलत्या काळानुसार गरबा खेळण्याचं रुपांतर स्पर्धेतही झालं आहे. मात्र नवरात्र हा विशेष म्हणजे स्त्रियांसाठी मनसोक्त आनंद लुटण्याचा एक सण असतो असंही म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे नवरात्रीचे नऊ रंग. ऑफिस, कॉलेज, ट्रेनपासून अगदी गल्लोगल्ली नवरात्रीचे नऊ दिवस सगळे रंग फॉलो करताना पाहायला मिळतं.

आज नवरात्रीची चौथी माळ अर्थात चौथा दिवस. आजचा रंग- गडद निळा. हा रंग विश्वासाचं,श्रध्देच, सुस्वभावाचं, आत्मियतेचं प्रतिक असलेला देवी नारायणीशी संबंधित आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -