घरताज्या घडामोडीPhoto - अरबाज खानच्या गर्लफ्रेंडचे बिकिनी शूट पाहून व्हाल फिदा

Photo – अरबाज खानच्या गर्लफ्रेंडचे बिकिनी शूट पाहून व्हाल फिदा

Subscribe

बॉलिवूड दिग्दर्शक आणि अभिनेता अरबाज खान आणि अभिनेत्री मलायका अरोराचे फक्त १८ वर्ष लग्न टिकले. २०१६मध्ये मलायकाने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि २०१७ साली घटस्फोट झाला. सध्या अरबाज खान जॉर्जिया एंड्रियानला डेट करत आहे.

बॉलिवूड दिग्दर्शक आणि अभिनेता अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियान खूपच चर्चेत आली आहे. नुकतेच तिने बिकिनी शूटमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिचे बिकिनी फोटोशूट चांगलचे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जॉर्जिया बिकिनीमध्ये फीगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे. पाहा या अरबाज खानच्या गर्लफ्रेंडचे फिदा होणारे बिकिनी शूट… (सौजन्य – इन्स्टाग्राम)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -