घरफोटोगॅलरीPhoto - गोवंडी, शिवाजी नगर परिसरात कोरोना तपासणी!

Photo – गोवंडी, शिवाजी नगर परिसरात कोरोना तपासणी!

Subscribe

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि निरामय फाऊंडेशन यांच्यावतीने प्लॉट क्रमांक १७ व १८ बैंगणवाडी, रोड नं - १०, शिवाजी नगर नं. २, गोवंडी येथे डॉक्टरची टीम (तीन ते चार) तयार करून प्रत्येक गल्लीत नागरिकची ऑक्सिजन लेवल, पल्स लेवल तसेच स्कॅनिंग (टेम्परेचेर) लोकांची तपासणी करण्यात आली. त्यांच्यात कोणतीही कोरोना सदृश्य लक्षणे नसल्याचे दिसून आले. त्या तपासणीमध्ये जनतेचा मोठ्या प्रमाणात सहभाग आढळून आला. तसेच या संपूर्ण कार्यात प्लॉटचे स्वयंसेवक बेबी नाझ खान, रविंद्र शितप, मोहनदास नायक, विवेक तांबे, साहील साहनी आणि तुषार खिल्लारे, सुनील देवकुळे, विक्रांत चव्हाण यांनी मोलाचे सहकार्य केले. (सर्व छाया - दीपक साळवी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -