घरफोटोगॅलरीधारावी : कोरोनाचं हॉटस्पॉट

धारावी : कोरोनाचं हॉटस्पॉट

Subscribe

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी आज कोरोनाचं हॉटस्पॉट बनली आहे. धारावीत गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे २५ नवे रुग्ण सापडले असून कोरोनाबाधितांचा आकडा ८०८ वर गेला आहे. तर मृतांचा आकडा २६ वर पोहोचला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -