दिवाळी निमित्त सर्व सेलिब्रिटीज सोशल मिडियावर फोटो शेअर करत आहेत. प्रत्येक सणाला प्रियांका चोप्रा आणि निक जोनास दूर राहून फोटो शेअर करत अनोख्या पद्धतीने सण साजरे करतात. मात्र ह्यावेळेस प्रियांकाने दिवाळीच्या मुहूर्तावर निकसोबत लक्ष्मीपूजन केले. हे फोटो प्रियांकाने सोशल मिडियावर शेअर केले आहेत.
- Advertisement -
हे ही वाचा – नवाब मलिकांना मंत्रिमंडळातून काढलेलं दिसतंय, चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य
- Advertisement -