Diwali 2021 : माहिमच्या कंदील गल्लीत दिवाळीची धामधूम

Diwali 2021: Diwali festivities in Mahim's Kandil galli
माहिमची 'कंदिल गल्ली' देखील विक्रीसाठी सज्ज झाली आहे.

अवघ्या काही दिवसांवर दिवाळी हा सण आला असून या सणाची सर्वच ठिकाणी जोरदार तयारी सुरु झाली आहे. तर माहिमची ‘कंदिल गल्ली’ देखील विक्रीसाठी सज्ज झाली आहे. काळ बदलला तरी पारंपारिक आकाश कंदीलाची शान माहिमच्या कवळी वाडीतील कुटुंब अजूनही जपताना दिसत आहेत. कंदीलाचे विविध प्रकार बाजारात दाखल झाले आहेत. अनेक मंडळीने विक्रीसाठी कागदाचे, कापडाचे आणि विविध व्हरायटीचे कंदील बाजारात दाखल झाले असून, या कंदीलांना मोठी मागणी आहे.( छाया :- दिपक साळवी )

 

 


हे ही वाचा – Diwali Faral : तळण्यात घाण्याचे तेलच उत्तम! आहार तज्ज्ञांचा सल्ला