घरफोटोगॅलरीPhoto : घायाळ करणाऱ्या अदा... सईच्या फोटोवर चाहत्याची कमेंट

Photo : घायाळ करणाऱ्या अदा… सईच्या फोटोवर चाहत्याची कमेंट

Subscribe

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या तिच्या श्रीदेवी प्रसन्न चित्रपटामुळे चर्चेत आहे. सई सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. सई नेहमी सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकचे फोटो शेअर करत असते. नुकतच सईने एक फोटोशूट केलं आहे. सईच्या या फोटोवर सईचे चाहते अनेक कमेंट्स करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -