घरफोटोगॅलरीPhoto : ग्रीन गाऊनमध्ये मानुषीचा ग्लॅमरस लूक

Photo : ग्रीन गाऊनमध्ये मानुषीचा ग्लॅमरस लूक

Subscribe

मानुषीने ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 2017 साली मानुषीने मिस वर्ल्ड होऊन भारताची मान अभिमानाने उंचावली. मानुषी सतत विविध कारणांमुळे चर्चेत असते. मानुषी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते. नुकताच तिने ग्रीन कलरच्या गाऊनमध्ये फोटो शेअर केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -