घरफोटोगॅलरीभगवान शंकराचे अकरावे अवतार हनुमान

भगवान शंकराचे अकरावे अवतार हनुमान

Subscribe

रामनवमी झाल्यानंतर काहीच दिवसात रामभक्त श्री हनुमानांची जयंती साजरी केली जाते. हिंदू पुराणांनुसार, चैत्र पौर्णिमेला श्री हनुमानांचा जन्म झाला होता. संपूर्ण भारतात या दिवशी भगवान हनुमानांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. आज, गुरुवारी 6 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केला जाणार आहे.ज्याप्रकारे श्रीरामांना विष्णू अवतार मानले जाते. त्याचप्रकारे श्री हनुमानांना शिव अवतार मानले जाते. असं म्हणतात की, श्री हनुमान भगवान शंकराचे अकरावे अवतार होते. म्हणजेच श्री हनुमानांमध्ये महादेवाचा अंश आहे. Hanuman Jayanti 2023 Hanuman is the eleventh incarnation of Lord Shankara

( हेही वाचा:Photo : मुंबईकरांसाठी ‘हिमालय पूल’ पुन्हा खुला )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -