चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला आठवड्यातून फक्त 48 तास काम करावे लागते. अशा प्रकारे तुम्हाला आठवड्यातून तीन दिवस सुट्टी मिळू शकते. जर एखादी व्यक्ती दिवसाचे 8 तास काम करत असेल तर त्याला आठवड्यातून 6 दिवस काम करावे लागेल.
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड