घरफोटोगॅलरीइरफान खान यांच्यावर वर्सोवात अंत्यसंस्कार

इरफान खान यांच्यावर वर्सोवात अंत्यसंस्कार

Subscribe

अभिनेते इरफान खान यांचं बुधवारी सकाळी मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात निधन झालं. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा परिसरली असून, दुपारी वर्सोवा येथील कब्रस्तानात त्यांच्या दफनविधी पार पडल्या. लॉकडाउनमुळे २० नातेवाईकांच्या उपस्थितीत इरफान खानला अखेरचा निरोप देण्यात आला. दिपक साळवींनी इरफान खान यांच्या शेवटच्या प्रवासाचे काही क्षण कॅमेऱ्यात कैद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -