घरफोटोगॅलरीPhoto : कंगनाचा शाही लूक चर्चेत

Photo : कंगनाचा शाही लूक चर्चेत

Subscribe

बॉलिवूडची धाकड गर्ल कंगना रनौत नेहमीच सामाजिक किंवा राजकिय मुद्दांवर भाष्य करत असते. अनेकदा कंगना बॉलिवूडमधील कलाकारांवर देखील टीका करताना दिसून येते. सध्या कंगना तिच्या इमर्जन्सी चित्रपटामुळे चर्चेत असून ती दिग्दर्शक, लेखक, अभिनेत्री यांसारख्या अनेक जबाबदाऱ्या कंगना सांभळत आहे. एकावेळी अनेक जबाबदाऱ्या पार पाडणारी कंगना सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. नुकतंच कंगनाने एक फोटोशूट केलंय. जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -