Raksha Bhandhan: मराठी सिनेसृष्टीतील वैयक्तिक आयुष्यातले खरे ‘सेलिब्रिटी भावंडं’

आपण ज्या कलाकारांना अनेकदा वेगवेगळ्या मालिका किंवा चित्रपटामधून पाहतच असतो. मात्र काही कलाकार आपल्या वैयक्तिक आयुष्यात खरे बहिण-भाऊ सुध्दा आहेत, जे खुप कमी जणांना माहित आहे.