घरफोटोगॅलरीPhoto : मानुषी छिल्लरचा स्टायलिश लूक पाहा..

Photo : मानुषी छिल्लरचा स्टायलिश लूक पाहा..

Subscribe

2017 साली मिस वर्ल्ड होऊन भारताची मान अभिमानाने उंचावणारी अभिनेत्री मानुषी छिल्लर नेहमीच चर्चेत असते. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी मानुषीने ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटामध्ये मानुषीने महाराणी संयोगिता ही भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर मानुषी सतत विविध कारणांमुळे चर्चेत असते. मानुषी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -