घरफोटोगॅलरीPhoto : लाल साडी अन् केसात गजरा... मानुषीचा मनमोहक लूक पाहा

Photo : लाल साडी अन् केसात गजरा… मानुषीचा मनमोहक लूक पाहा

Subscribe

2017 साली मिस वर्ल्ड होऊन भारताची मान अभिमानाने उंचावणारी अभिनेत्री मानुषी छिल्लर नेहमीच चर्चेत असते. मानुषीने ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटामध्ये मानुषीने महाराणी संयोगिता ही भूमिका साकारली होती. मानुषी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते. नुकतेच लाल साडीमध्ये मानुषीने नवे फोटो शेअर केले आहेत. या लूकमध्ये मानुषी खूप सुंदर दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -