घरताज्या घडामोडी'मराठी बिग बॉस' फेम सई लोकूरचा झाला साखरपुडा

‘मराठी बिग बॉस’ फेम सई लोकूरचा झाला साखरपुडा

Subscribe

'मराठी बिग बॉस'च्या पहिल्या सीझनमधली अभिनेत्री सई लोकूरबद्दल सध्या सोशल मीडियावर फार चर्चा सुरू होती. तिने काही दिवसांपासून मेहंदीचे फोटो शेअर केले होते. त्यामुळे सई लोकूर लवकरच बोहल्यावर चढणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. तसेच सईचा जोडीदार नेमका कोण असेल याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. पण आता सईने साखपुड्याचे फोटो शेअर करून सर्व चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. काही वेळापूर्वी सईने साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -