घरफोटोगॅलरीहे आहेत विद्यमान महापौर, उपमहापौर!

हे आहेत विद्यमान महापौर, उपमहापौर!

Subscribe

राज्यातील काही ठिकाणी आज महापौपपदाच्या निवडणुका पार पडल्या. महाराष्ट्रातील सत्तास्थापने तिढा अद्याप सुटलेला नाही. त्याच वेळी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक,लातूर, अमरावती यासारख्या महापालिकांच्या महापौरपदांची निवडणूक पार पडलेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -