घरफोटोगॅलरीकोरोनाला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज

कोरोनाला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज

Subscribe

मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून यापार्श्वभूमीवर महापालिकेने आज महत्त्वाच्या ठिकाणी फवारणी केली.

मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा महापालिका सज्ज झाली आहे. मुंबईत दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ होत असून या कोरोनाला आळा घालण्यासाठी आज दादर, शिवाजी पार्क अशा महत्त्वाच्या ठिकाणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी निर्जंतुकीकरण केले आहे. (फोटो सौजन्य – दिपक साळवी)

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -