Nurse Day Event : मुंबईतील परिचारिकांनी साजरा केला नर्स डे

मुंबईतील परिचारिकांनी मसिना या हॉस्पिटलमध्ये आज नर्स डे साजरा केला. भायखळा येथील मसिना हॉस्पिटलमधील परिचारिकांना प्रोत्साहन देण्यासाठी फुर्तंड़ोस स्कूल ऑफ म्युझिकच्या सहकार्याने संगीत सत्र आयोजित करण्यात आले होते.