घरफोटोगॅलरीPHOTO : मुंबईत गुढी पाडवा सण मोठ्या उत्सहात साजरा

PHOTO : मुंबईत गुढी पाडवा सण मोठ्या उत्सहात साजरा

Subscribe

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणाऱ्या या सणात घरोघरी गुढी उभारून नववर्षाची सुरुवात केली जाते. गुढी पाडवा हा आपल्या मराठमोळ्या संस्कृतीचं दर्शन घडवणारा सण आहे. त्यामुळे या सणाच्या निमित्ताने राज्यभरात विविध ठिकाणी शोभायात्रा निघतात. या शोभायात्रेत मोठ्या संख्येने मराठी नागरिक सहभागी होऊन एकमेकांना शुभेच्छा देताना दिसतात. 

मुंबई : आज राज्यभरात गुढी पाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. हिंदू धर्मात गुढी पाडवा या सणाला फार महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणाऱ्या या सणात घरोघरी गुढी उभारून नववर्षाची सुरुवात केली जाते. गुढी पाडवा हा आपल्या मराठमोळ्या संस्कृतीचं दर्शन घडवणारा सण आहे. त्यामुळे या सणाच्या निमित्ताने राज्यभरात विविध ठिकाणी शोभायात्रा निघतात. या शोभायात्रेत मोठ्या संख्येने मराठी नागरिक सहभागी होऊन एकमेकांना शुभेच्छा देताना दिसतात. (PHOTO GALLERY Gudi Padwa festival is celebrated with great enthusiasm in Mumbai)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -