घरफोटोगॅलरीPhoto : नवरात्री उत्सवात गरब्याचा जल्लोष; तरुण-तरुणी गाण्यावर धरतात ठेका

Photo : नवरात्री उत्सवात गरब्याचा जल्लोष; तरुण-तरुणी गाण्यावर धरतात ठेका

Subscribe

राज्यासह देशभरात नवरात्री उत्सवाची धूम पाहयला मिळत आहे. रविवारी (15 ऑक्टोबर)पासून राज्यातील घराघरात घटस्थापना झाली आहे. आज नवरात्री उत्सवाचा सहावा दिवस असून मुंबईतील अनेक मंडळ आणि क्लबमध्ये गरब्याचे आयोजन करण्यात येते.

- Advertisement -

या ठिकाणी गरबा खेळण्यासाठी लाखोच्या संख्येने भाविक, महिला आणि तरुण सहभागी होतात.

- Advertisement -

 

मात्र नवरात्रीमध्ये गरब्याचे वेगवेगळे प्रकार तरुण-तरुणी खेळता पाहयला मिळतात. या गरब्यात तरुण-तरणी दांडिया, रास गरबा, टाळी गरबा, असे अनेक प्रकारचे गरबा सर्व जण खेळतात.

 

या गरब्यात मोठे मोठे बॉलिवूड आणि छोट्या पडद्यावरील कलाकर देखील या गरबा खेळण्यासाठी किंवा पाहणसाठी जातात.

या गरब्यात पारंपारिक गुजराती गाणी, बॉलिवुड आणि आता व्हायरल गाणी देखील लावली जातात. या गाण्याच्या तालावर तरुण-तरुणी गरबा खेळतात.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -