घरफोटोगॅलरीPhoto: प्राजक्ता माळीचा 'प्रिन्सेस' लूक

Photo: प्राजक्ता माळीचा ‘प्रिन्सेस’ लूक

Subscribe

प्राजक्ता माळीचा घायाळ करणारा लूक

मराठी मनोरंजन विश्वातील सर्वांना आपल्या अदाने घायाळ करणारी गोड-गोजिरी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ता माळी नेहमीच काहींना काही हटके करत असते. त्यानुसार प्राजक्ताने नुकतेच फोटोशूट केले आहे. तिच्या या लूकने चाहत्यांना तिने जणू वेडच लावले आहे. (सौजन्य – इन्स्टाग्राम)

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -