SSR Birthday Special: सुशांतच्या ‘या’ गाजलेल्या भूमिका

wikipedia founder jimmy wales has message for sushant singh rajput fans after they lead campaign
सुशांतच्या चाहत्यांचे Wikipedia विरोधात अभियान, यावर वेबसाईट फाउंडरने दिले उत्तर

आज बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा जन्मदिवस (Sushant Singh Rajput Birthday). आज सुशांत ३५ वर्षांचा झाला असता. सुशांत जरी आपल्यात नसला तरी तो अनेक लोकांचा मनात घर करून गेला आहे. सोशल मीडियावर आज सुशांतचे चाहते त्याला जन्मदिवसनिमित्ताने भरभरून शुभेच्छा देत आहे. सुशांतच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या काही गाजलेल्या भूमिका…