मागील अनेक दिवसांपासून अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या नव्या प्रेमप्रकरणामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. आईपीएल ते माजी चेअरमन ललित मोदी यांनी गुरूवारी त्यांच्या आणि सुष्मिताच्या नात्याची सोशल मीडियाद्वारे घोषणा केली. तेव्हापासून सोशल मीडियावर युजर्स सुष्मिता आणि ललित मोदीला ट्रोल करत आहेत. दरम्यान, सुष्मिन सेन आणि ललित मोदी नात्याची घोषणा करण्यापूर्वी दोघेही मालदीव येथे गेले होते. सुष्मिता सेन त्यादरम्यानचे काही फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -