घरफोटोगॅलरीठाण्याच्या टेंबी नाक्यातील 'जय अंबे माँ देवी'ची मिरवणूक!

ठाण्याच्या टेंबी नाक्यातील ‘जय अंबे माँ देवी’ची मिरवणूक!

Subscribe

ठाण्यातील टेंबी नाका येथील 'जय अंबे माँ देवी'ची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी नेतेमंडळींसोबत ठाणेकरांनीही मिरवणूकीत सहभाग घेतला. ही मिरवणूक कळवा येथील मार्गावरून जातानाचे देवीचे मोहक रुप कॅमेऱ्यात कैद करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -