घरफोटोगॅलरीडायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे 'हा' ज्यूस

डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे ‘हा’ ज्यूस

Subscribe

आजकालच्या धावपळीच्या काळात लोकांना आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नाही. अनेकांना दररोज घरचा पौष्टिक आहार घेण्यासाठीही वेळ मिळत नाही. त्यामुळे लोक गडबडीत बाजारातील फास्ट फूड खातात. या फास्ट फूडचे सेवन सतत केल्याने कमी वयामध्ये अनेक आजारांचा सामना करावा लागतो. मुख्य म्हणजे हे आजार डायबिटीजच्या रुग्णांना जास्त प्रमाणात आणि लवकर होतात. त्यामुळे अशावेळी त्यांनी काही ज्यूसचे सेवन करायला हवे.

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -