घरफोटोगॅलरीजागतिक पर्यावरण दिनानिमित्त पालिका शाळेच्या भिंती रंगल्या

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पालिका शाळेच्या भिंती रंगल्या

Subscribe

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वांद्रे पालिका शाळेच्या भिंती रंगल्या आनंद आणि आशांच्या रंगाने. टेट्रा पॅक्स कार्टन्सच्या पुनर्वापरातून वंचित समाजगटांतील मुलांना साह्य करण्याचे आवाहन मुंबईकरांना करण्यासाठी सामाजिक उपक्रम करण्यात येतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -