घरफोटोगॅलरीWorld Humanitarian Day: का साजरा केला जातो जागतिक मानवतावादी दिन

World Humanitarian Day: का साजरा केला जातो जागतिक मानवतावादी दिन

Subscribe

गरजवंताना योग्यवेळी साहाय्य मिळायला पाहिजे असा या दिवसाचा खरा महत्वपूर्ण संदेश आहे.

जगभरातील मानवतावाद्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 19 ऑगस्ट हा दिवस जागतिक मानवतावादी दिवस (World Humanitarian Day)म्हणून साजरा करण्यात येतो. आपल्या समोरील गरजू व्यक्तीला त्याच्या मदतीसाठी धावून जाणे त्याच्या उपयोगी पडणे हाच खरा मानवतावाद आहे. गरजवंताना योग्यवेळी साहाय्य मिळायला पाहिजे असा या दिवसाचा खरा महत्वपूर्ण संदेश आहे. दरवर्षी युनायटेड नॅशनल जनरल असेंब्लीमध्ये नवीन थीमसह कार्यक्रम साजरा करण्यात येतो. इराकमध्ये बगदाद येथे घडलेल्या कॅनाल हॉटेलवर 2003 च्या बॉम्ब हल्ल्यात इराकमधील मुख्य मानवतावादी सर्जियो व्हेइरा डी मेलो यांच्यासह 22 लोकांचा जीव गेला होता. तेव्हापासून हा दिवस जागतिक मानवता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.


हे हि वाचा – आता शेतीसंबंधीत सामान मिळणार भाड्याने; Farmkart Start-Up ची नवी स्कीम घ्या जाणून

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -