Salman Khan Home Firing : आत्महत्या नव्हे हत्याच; सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबीयांचा आरोप

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. 14 एप्रिल रोजी हा गोळीबार झाला असून पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली होती. त्यापैकी एका आरोपीने पोलीस कोठडीत गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. अनुज...

‘ॲसिड’ चित्रपटाचा अल्ट्रा झकासवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर!

स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून तिची विद्रूपावस्था केली तर? या विद्रूपावस्थेचा कोणी सूड घेऊ लागला तर? अशीच एक भयाण आणि समाजाला काळं फासणारी कथा असणारा दाक्षिणात्य ‘ॲसिड’ (आघात) चित्रपटाचा अल्ट्रा झकास...

‘मिनिमम’ आणि ‘ऱ्हायनो चार्ज’ झळकणार आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात

उत्तम अभिनय आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाकरता ओळखल्या जाणाऱ्या गीतांजली कुलकर्णीचे 'मिनिमम' आणि 'ऱ्हायनो चार्ज' या दोन चित्रपटांचा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रीमियर होणार आहे. यूके आशियाई चित्रपट महोत्सवात ‘मिनिमम’ झळकत असून, न्यूयॉर्क इंडिया फिल्म फेस्टिव्हलद्वारे ‘ऱ्हायनो चार्ज’ हा लघुपट जगभरातील...

Lok Sabha 2024 : राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यासाठी पाकिस्तान आतुर; मोदींची राहुल गांधींवर टीका

गुजरात : पाकिस्तान राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यास आतुर आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील आयोजित सभेत भाष्य करताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. या सभेत पंतप्रधानांनी भाजपच्या 10 वर्षांच्या...
- Advertisement -

Eknath Shinde : ठाण्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या नाराजीवर मुख्यमंत्री शिंदेंचे स्पष्ट मत, म्हणाले…

नाशिक : ठाणे लोकसभा मतदारसंघामधून शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ज्यामुळे ठाण्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीमुळे ठाण्यातील शिवसेना आणि भाजपामध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. भाजपा नेते आणि...

SC : सीबीआयवर आमचे नियंत्रण नाही, पश्चिम बंगालच्या आक्षेपावर केंद्र सरकारने केले स्पष्ट

नवी दिल्ली : सीबीआयवर भारत सरकारचे नियंत्रण नसल्याचे केंद्र सरकारने आज, गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले. राज्यातील अनेक प्रकरणांचा तपास सीबीआयकडे सोपवण्याला आक्षेप घेत पश्चिम बंगाल सरकारने याचिका दाखल केली आहे. त्यावर केंद्र सरकारने याबाबतची भूमिका स्पष्ट केले आहे....

सारं काही तिच्यासाठी मालिकेत श्रीनूने सर्वांसमोर दिली आपल्या प्रेमाची कबुली

'झी मराठी' (Zee Marathi) वाहिनीवरील 'सारं काही तिच्यासाठी' (Sara Kahi Tichyasathi) या मालिकेत सुरुवातीपासून बऱ्याच रंजक गोष्टी पाहायला मिळत आहे. त्यातच या गोष्टीचा आशय देखील शहर आणि ग्रामीण भागातील जीवनशैलीवर आहे, त्यामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस देखील ही मालिका उतरतेय. सध्या...

‘नवऱ्यासोबत फोटो शेअर करत नाही?’ अमृता खानविलकर ट्रोलर्सला उत्तर देत म्हणाली…

अभिनेत्री अमृता खानविलकरनं केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अमृतानं नाटक, हिंदी व मराठी मालिका तसेच मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये भरीव कामगिरी केली आहे. अमृता तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अमृताचं लग्न अभिनेता हिमांशू...
- Advertisement -