क्रीडा

क्रीडा

Shardul Thakur Engagement : शार्दुल ठाकूरचा गर्लफ्रेंड मितालीसोबत झाला साखरपुडा ; शेअर केला VIDEO

जगभरात 'लॉर्ड' या नावाने प्रसिद्ध असणारा मुंबईचा लोकप्रिय खेळाडू शार्दुल ठाकूर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने त्याची गर्लफ्रेंड मिताली परुळकरसोबत...

Omicron Variant : ओमिक्रॉनमुळे दक्षिण आफ्रिकेतील विमानसेवा बंद; ट्राय नेशन्स मालिकेलाही स्थगिती

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवीन विषाणू आढळल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. ओमान आणि यूएईमध्ये घाईघाईने मायदेशी परतल्यानंतर नामिबियातील आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ ट्राय...

Shane Warn : शेन वॉर्नच्या बाईकला मोठा अपघात, मुलगाही अपघातग्रस्त

ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि समालोचक शेन वॉर्नचा अपघात झाला आहे. शेन वॉर्न त्याच्या मुलासोबत मोटारसायकलवरून जात असताना मोटारसायकल घसरली आणि हा अपघात झाला....

IND vs NZ Test series : पुजारा की रहाणे? खराब फॉर्ममुळे मुंबई कसोटीत कुणाचा पत्ता कट?

न्यूझीलंडविरूध्दच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाअखेर भारतीय संघ एका मजबूत स्थितीत पोहचला आहे. पाचव्या म्हणजेच सामन्याच्या शेवटच्या दिवशी न्यूझीलंडच्या संघाला विजयासाठी आणखी २८० धावांची...
- Advertisement -

Omicron Variant : झिम्बाब्वेमध्ये श्रीलंकेच्या ६ खेळाडूंना कोरोनाची लागण; ICC ने रद्द केली होती विश्वचषकाची पात्रता फेरी

आयसीसीने शनिवारी झिम्बाब्वेतील हरारेमध्ये होणार असलेल्या महिला विश्वचषकातील २०२१ ची पात्रता फेरी रद्द केली होती. शनिवारीच श्रीलंकेच्या संघातील एक स्टाफ कोरोनाने संक्रमित असल्याचे उघड...

IND vs NZ 1st Test : भारतीय संघ मजबूत स्थितीत; शेवटच्या दिवशी न्यूझीलंडला विजयासाठी २८४ धावांचे आव्हान

भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताने दिलेल्या २८४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायला उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाने...

PSL : खेळाडूंना पाकिस्तानमध्ये खेळायचे नाही; PSL वरून रमीझ राजा यांचा संघमालकांशी वाद

आयपीएलच्या आधारावर पाकिस्तानमध्ये सुरू झालेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) मोठा वाद निर्माण झाला आहे. क्रिकेटपटूंच्या पगारावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा आणि पीएसएलमधील...

IND vs NZ 1stTest: श्रेयस अय्यरने पदार्पणाच्या सामन्यात रचला इतिहास; असे करणारा पहिला भारतीय खेळाडू

न्यूझीलंडविरूध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यात आपला पदार्पणाचा सामना खेळत असलेल्या श्रेयस अय्यरने इतिहास रचला आहे. मधल्या फळीतील फलंदाजाने त्याच्या करियरच्या पहिल्या कसोटी सामन्यात जी खेळी...
- Advertisement -

माजी क्रिकेटपटू व भाजप खासदार गौतम गंभीरला तिसऱ्यांदा धमकी, घराजवळील सुरक्षेत मोठी वाढ

माजी क्रिकेटपटू व भाजप खासदार गौतम गंभीरला पु्न्हा धमकी देण्यात आल्यामुळे घराजवळील सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून गौतमला मेलच्या...

IND vs NZ 2nd Test: मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात २५ टक्के प्रेक्षकांना परवानगी

भारत आणि न्यूझीलंडमधील दुसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडणार आहे. दरम्यान या सामन्यातील प्रेक्षकांच्या क्षमतेवरून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ३ डिसेंबरपासून...

PAK vs BAN : बांगलादेशविरूध्द पुन्हा फेल बाबर आझम; विश्वचषकानंतर धावांसाठी तरसतोय

पाकिस्तानचा संघ सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. दोन्हीही संघामध्ये काही दिवसांपूर्वीच ३ सामन्यांची टी-२० मालिका पार पडली. ज्याच्यात पाकिस्तानने ३-० अशा फरकाने बांगलादेशला चितपट करून...

PAK vs WI : पाकिस्तानविरूध्दच्या मालिकेसाठी वेस्टइंडीजच्या संघाची घोषणा;या नवीन खेळांडूंना मिळाली संधी

क्रिकेट वेस्टइंडीजने पाकिस्तानविरूध्द मर्यादित षटकांच्या मालिकेला लक्षात घेऊन एकदिवसीय आणि टी-२० संघाची घोषणा केली आहे. पुढील महिन्यात वेस्टइंडीजचा संघ तीन एकदिवसीय आणि तीन टी-२०...
- Advertisement -

IND vs NZ 1st Test : अश्विनला वारंवार इशारा दिल्याने गावस्कर संतापले; म्हणाले… अंपायरला काय दंड?

भारत आणि न्यूझीलंडमध्ये सध्या सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी अंपायर आणि अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन यांच्यात काहीसा संघर्ष पहायला मिळाला होता. दरम्यान...

IND vs NZ Test series : पहिल्या सत्रातच न्यूझीलंडचे जोरदार कमबॅक; भारताचा निम्मा संघ माघारी

सध्या भारत आणि न्यूझीलंड यांमधील पहिल्या कसोटी सामन्याचा थरार सुरू आहे. तिसऱ्या दिवसाअखेर चेतेश्वर पुजारा (९) आणि मयंक अग्रवालने (४) धावा केल्या होत्या. यापूर्वी...

IND vs NZ Test series : सलामीवीर शुभमन गिलवर इरफान पठाण नाराज;म्हणाला त्याने त्याच्या…

भारताने कानपूरमधील न्यूझीलंडविरूध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाअखेर दुसऱ्या डावात १ बळी गमावूनन १४ धावा केल्या. यापूर्वी न्यूझीलंडने आपल्या पहिल्या डावात २९६ धावा बनवल्या...
- Advertisement -