क्रीडा

क्रीडा

IPL 2024: राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये; संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेलचे अर्धशतक

नवी दिल्ली: संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स (RR) संघाने इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या हंगामात 8 वा...

MI VS DC : अटीतटीच्या लढतीत मुंबई इंडियन्सचा अवघ्या 10 धावांनी पराभव

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 43 व्या सामन्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात दिल्ली...

MI VS DC : मुंबई इंडियन्ससमोर कामगिरी उंचावण्याचे ध्येय; आज दिल्ली कॅपिटल्सशी सामना

नवी दिल्ली : खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या मुंबई इंडियन्सचा सामना आज आत्मविश्वासाने भरलेल्या दिल्ली कॅपिटल्स होणार आहे. हे...

Cricket News: ‘तुम्ही रातोरात रोहित शर्मा बनू शकत नाही…’ पाकिस्तानी दिग्गजाने बाबर आझमच्या संघाला सुनावलं

नवी दिल्ली: माजी पाकिस्तानी क्रिकेटर रमीझ राजा आपल्याच देशाच्या क्रिकेट संघावर खूप संतापला आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा...

SRH vs RCB : बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात काव्या मारनला राग अनावर; सोशल मीडियावर मीम्स व्हायरल

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2024) 17 व्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने तब्बल एका महिन्यानंतर विजय मिळाला....

IND vs AUS : टीम पेन आऊट की नॉट-आऊट? ट्विटरवर जोरदार चर्चा 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग-डे कसोटी सामन्याला शनिवारपासून सुरुवात झाली. या कसोटीत भारताचा पहिला डाव १९५ धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनला केवळ १३...

IND vs AUS : भारताच्या गोलंदाजांपुढे कांगारू फेल; पहिला डाव १९५ धावांत संपुष्टात 

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर बॉक्सिंग-डे कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव केवळ १९५ धावांतच संपुष्टात आला. याचे उत्तर देताना पहिल्या दिवसअखेर भारताची १ बाद...

IND vs AUS : अजिंक्यची सेना दमदार पुनरागमनास सज्ज; भारत-ऑस्ट्रेलिया बॉक्सिंग-डे कसोटी आजपासून

पहिल्या कसोटीत नीचांकासह पराभव पत्करणारा भारतीय संघ शनिवारपासून मेलबर्नवर सुरु होणाऱ्या बॉक्सिंग-डे कसोटीत दमदार पुनरागमनास सज्ज आहे. पहिल्या कसोटीत पहिल्या डावात आघाडी मिळवूनही भारतीय संघ पराभूत झाला. या सामन्यात...

IND vs AUS : मी विराट कोहलीची माफी मागितली – रहाणे  

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्याच्या पहिल्या डावात कर्णधार विराट कोहलीने ७४ धावांची खेळी केली होती. मात्र, त्याच्यात आणि अजिंक्य...

IND vs AUS : भारताचे नेतृत्व करणे अभिमानास्पद – अजिंक्य रहाणे

भारताचा कर्णधार विराट कोहली पितृत्व रजेवर गेला असल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या तीन कसोटी सामन्यांना मुकणार आहे. कोहलीच्या अनुपस्थितीत मुंबईकर अजिंक्य रहाणेला भारताचे कर्णधारपद भूषवण्याची संधी...

IND vs AUS : भारतीय संघ साहा, पंतला देत असलेली वागणूक अयोग्य – गौतम गंभीर

वृद्धिमान साहा आणि रिषभ पंत या यष्टिरक्षकांमध्ये सतत बदल होत राहणे योग्य नसल्याचे मत भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने व्यक्त केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीत साहाने यष्टिरक्षणाची धुरा सांभाळली...

बॉक्सिंग-डे टेस्टला इतके महत्व कशासाठी? 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला येत्या शनिवारपासून सुरुवात होणार आहे. या कसोटी सामन्याला बॉक्सिंग-डे कसोटी म्हणून संबोधले जात आहे. भारताने आतापर्यंत आठ बॉक्सिंग-डे कसोटी सामने खेळले...
00:20:31

बॉक्सिंग-डे कसोटी प्रीव्ह्यू  

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघ चार सामन्यांच्या या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला झुंज देईल अशी अपेक्षा होता. परंतु, पहिल्या...

IND vs AUS: ‘Boxing Day’ कसोटीसाठी ‘ही’ आहे प्लेईंग इलेव्हन

BCCI ने भारतीय क्रिकेट संघात कोणाकोणाला स्थान द्यायचं हे ठरवणाऱ्या निवड समितीची घोषणा केली आहे. 'बॉक्सिंग डे' कसोटीसाठी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनची घोषणा करण्यात...

चेतन शर्मा राष्ट्रीय निवड समितीचे नवे अध्यक्ष 

भारताचे माजी वेगवान गोलंदाज चेतन शर्मा यांची गुरुवारी राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) क्रिकेट सल्लागार समितीने पाच सदस्यीय...

भारताच्या ‘या’ गोलंदाजाला धक्का; सहा महिने राहणार मैदानाबाहेर  

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका सध्या सुरु आहे. मात्र, भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार या मालिकेत खेळू शकला नाही. यंदा युएईत झालेल्या आयपीएल...

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन संघ टाकणार ‘कर्णधार रहाणे’वर दबाव – लँगर 

भारताचा कर्णधार विराट कोहली पितृत्व रजेवर गेला असून ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरच्या तीन कसोटी सामन्यांना मुकणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे भारताचे नेतृत्व करणार आहे. रहाणेने...
- Advertisement -