एक नाही दोन दिवसांचा मुख्यमंत्री… नायक चित्रपटचा आधार घेत सध्या सोशल मीडियावर जोक्स व्हायरल होत आहेत. नायक चित्रपटात अनिल कपूर एक दिवसांचा मुख्यमंत्री झालेला आपण सर्वांनी पाहिलाय. त्याचाच आधार घेत आता नेटिझन्सनी एक नाही तर दोन दिवसांचा मुख्यमंत्री म्हणत येडियुरप्पांची फिरकी घेतलीय.
मागील चार दिवसांपासून कर्नाटक निवडणूक ट्रेडिंगमध्ये आहे. यापूर्वी सत्तास्थापनेसाठी आमदारांच्या पांठिब्याचे जोक्स व्हायरल झाले होते. आता येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर देखील सोशल मीडियावर जोक्स व्हायरल होत आहेत. या साऱ्या राजकीय गरमागरमीत नेते मंडळींना घाम फूटत असला तरी नेटिझन्स मात्र कूल आहेत.
Yeddyurappa as Chief Minister, pretty much pic.twitter.com/2moMRTEWvp
— Ananth Krishnan (@ananthkrishnan) May 19, 2018
BJP’s Yeddyurappa resigns as chief minister ahead of #KarnatakaFloorTest pic.twitter.com/YHDfkcUcHC
— Dhaval Maraskolhe (@Dhaval750) May 19, 2018
#Yeddyurappa resigns as Karnataka CM, BJP walks out of Assembly before trust vote.
Were you seriously #Yeddy for it? #KarnatakaFloorTest
Congress be like: pic.twitter.com/nrK3AWQyRt
— Shreya (@ShreyaTeresita) May 19, 2018
सोशल मीडियावरचा सध्याचा ट्रेंड पाहता नेटिझन्स अमित शहा, नरेंद्र मोदी, काँग्रेस, भाजप आणि राहुल गांधींवर देखील फूल टू मजा घेताना दिसत आहेत.