ऐतिहासिक! विश्वास बसणार नाही असं काहीतरी घडलंय!

कोरोनाच्या जागतिक संकटामुळे कच्च्या तेलाच्या किंमती थेट शून्याच्या खाली उतरल्या आहेत. म्हणजे प्रति बॅरल कच्च्या तेलाची किंमत थेट वजा १.९८ डॉलर प्रति बॅरल इतकी खाली आली आहे. याचाच अर्थ, जर तुम्ही कच्चं तेल खरेदी करत असाल, तर त्यासोबत उलट उत्पादकच तुम्हाला पैसे देईल! पण हे नक्की झालं कसं?