Eco friendly bappa Competition
घर Uncategorized चर्चा फक्त माय महानगरच्या खुल्लम खुल्ला मुलाखतींची

चर्चा फक्त माय महानगरच्या खुल्लम खुल्ला मुलाखतींची

Subscribe

राजकारणामध्ये नुसत्या ओळीत बातमी शोधावी लागते असे म्हणतात. अशाच बिटवीन द लाईन्सच्या चर्चांच्या बातम्या होतात. माय महानगरच्या खुल्लम खुल्ला व्यासपिठाच्या माध्यमातून राजकीय घडामोडींवर सडेतोड चर्चा, बिनधास्त आणि खुल्लम खुल्ला अशा स्वरूपाच्या मुलाखतींमुळेच या व्हिडिओंनी आपला स्वतःचा असा एक ट्रेंड निर्माण केल्या. खुल्लम खुल्ला झालेल्या मुलाखती या प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरल्या. या मुलाखती इंटरनेटवर प्रचंड शेअर आणि व्हायरलही झाल्या. राजकीय पक्षाच्या फॅन फॉलोइंग असो वा मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटी वा प्रशासनातील सनदी अधिकारी खुल्लम खुल्ला चर्चांच्या निमित्ताने झालेल्या मुलाखतींवर माय महानगरच्या प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. या प्रेमाचाच प्रत्यय या मुलाखतींना मिळालेल्या लाखो व्ह्यूव्ज आणि शेअरच्या माध्यमातून आला. अनेक मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील राजकारणतही ट्रेंड बदलताना नवनवे ट्रेंड सेट झाले.

अविनाश जाधवांपेक्षा राजू पाटलांची वेगळी भूमिका! | MNS MLA Raju Patil on Eknath Shinde

ठाण्यामध्ये मनसे नेते आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सुरू असलेलं छुपं वैर आता उघड झालं आहे. अविनाश जाधव यांनी सातत्याने विविध ठिकाणी बोलताना देखील एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आणि ठाण्यात शिवसेनेविरोधात भूमिका घेतली आहे. माय महानगरच्या खुल्लम खुल्लामध्ये बोलताना त्यांनी एकनाथ शिंदेंवर ‘संकुचित वृत्तीचे’ म्हणत टीका केली होती. मात्र, मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी मात्र एकनाथ शिंदेंबद्दल अविनाश जाधव यांच्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे. माय महानगरच्या खुल्लम खुल्लामध्ये बोलताना त्यांनी ती बोलूनही दाखवली.

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Thursday, December 10, 2020

- Advertisement -

 

#Live : अविनाश जाधव सांगतायत ठाण्यात पाणी कुठं मुरतंय! शिंदे साहेब, सावधान!

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Monday, April 26, 2021

#Live: विरोधकांचा आवाज दाबण्यासाठीच ED चा वापर होतो – छगन भुजबळ

#Live: विरोधकांचा आवाज दाबण्यासाठीच ED चा वापर होतो – छगन भुजबळ

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Thursday, November 26, 2020

- Advertisement -

#Live: विरोधी विचारधारा असूनही शिवसेनेसोबत आघाडी का केली?

#Live: विरोधी विचारधारा असूनही शिवसेनेसोबत आघाडी का केली?

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Thursday, November 26, 2020

#Live : महाविकास आघाडी सरकार आणखी किती काळ सत्तेवर?

#Live: काय आहे ‘ऑपरेशन लोटस’? महाविकास आघाडी सरकार आणखी किती काळ सत्तेवर? सत्ताधाऱ्यांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपचा काय आहे ‘मास्टर स्ट्रोक’? सांगत आहेत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर…

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Thursday, November 26, 2020

#Live : खडसेंच्या राष्ट्रवादीत जाण्याचा अर्थ काय ?

#Live : खडसेंच्या राष्ट्रवादीत जाण्याचा अर्थ काय ?

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Friday, October 23, 2020

#सत्तेच्या महाभारतातील संजय माय महानगरवर

#सत्तेच्या महाभारतातील संजय माय महानगरवर

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Tuesday, August 4, 2020

FBLive : मनसे पुन्हा मैदानात!

FBLive : मनसे पुन्हा मैदानात!

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Wednesday, July 29, 2020

 

#Live : कॉंग्रेसची मुंबईतील तोफ, भाई जगताप

#Live : कॉंग्रेसची मुंबईतील तोफ, भाई जगताप

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Saturday, May 29, 2021

#Live : चिपी वरुन विमान उडालं नाही कारण…

#Live : चिपी वरुन विमान उडालं नाही कारण…

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Sunday, June 13, 2021

 


 

- Advertisment -