घरदिवाळी 2022पावसामुळे झाडूच्या किमतीमध्ये २० टक्क्यांची वाढ

पावसामुळे झाडूच्या किमतीमध्ये २० टक्क्यांची वाढ

Subscribe

दिवाळीच्या सणामध्ये केरसुणीला फार महत्त्व असते. परंतु यंदा पावसामुळे केरसुण बनविणाऱ्या कारागिरांना फटका बसला आहे. केरसुणीचे भावसुद्धा २० टक्क्यांनी वाढले आहेत. झाडू, मॉप आणि व्हॅक्युम क्लिनरच्या जमान्यात लक्ष्मी स्वरूप मानल्या जाणाऱ्या पारंपरिक केरसुणीने आपला मान कायम ठेवला आहे. वर्धा जिल्ह्यातील केरसूण बनविणाऱ्या महिलांनी त्यांची व्यथा मांडली आहे. तसेच झाडूचा भाव करून ग्राहक घेत असल्यामुळे विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -